
Aai Kuthe Kaay Karte Update: ईशा देशमुखांचे घर सोडून अरुंधतीकडे राहायला गेली आहे. तेथे तो ईशाला खूप ऐकवतो. मात्र ईशा देखील शांत बसत नाही.
Source link

Aai Kuthe Kaay Karte Update: ईशा देशमुखांचे घर सोडून अरुंधतीकडे राहायला गेली आहे. तेथे तो ईशाला खूप ऐकवतो. मात्र ईशा देखील शांत बसत नाही.
Source link

सोनाक्षी सिन्हाची डेब्यू सीरिज ‘दहाड’चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. बेपत्ता मुलींच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांपासून या टीझरची सुरुवात होते. या टीझरमध्ये सुरुवातीला असे सांगण्यात येते की, अशा २७ मुली बेपत्ता आहेत, ज्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही आणि कोणीही साक्षीदार नाही. या सर्व गुन्ह्यांच्या विरोधात एक महिला पोलीस अधिकारी उभी ठाकते. सोनाक्षी या हरवलेल्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणार आहे. ‘दहाड’चा हा ५२ सेकंदांचा टीझर प्राईम व्हिडीओने त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यात त्यांनी लिहिले की, ‘२४ बळी, १ पोलिस अधिकारी… आता तपास आता सुरू होईल’.

Shivani Surve upcoming movie: ‘अनलॉक जिंदगी’ हा चित्रपट १९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
Source link

Amol Kagne in Baloch Movie: मराठी मनोरंजन विश्वात सध्या ‘बलोच’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. ऐतिहासिक कथेवर आधारित हा चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून इतिहासाचं एक सुवर्ण पान उलगडलं जाणार आहे. या चित्रपटात अनेक प्रसिद्ध कलाकार झळकणार असून, यांच्यासोबतच अमोल कागणे देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. सिनेविश्वातली काही कलाकार मंडळी ही स्वमेहनतीने आपलं स्थान सिनेसृष्टीत निर्माण करतात. कोणताही गॉड फादर नसताना आपल्या अंगी असलेल्या कलागुणांमुळे वा अंगी असलेल्या हिमतीमुळे ही कलाकार मंडळी सिनेमाविश्वात आपलं स्थान भक्कम करतात. अभिनेता, निर्माता अमोल कागणे हे अशाच कलाकारांपैकी एक नाव आहे.

समंथाच्या या व्हायरल मार्कशीटमध्ये तिला सर्व विषयात ८०पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर, गणितात तिला १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. इतर विषयांत ९०पेक्षा अधिक गुण मिळालेले दिसत आहेत. नुकताच समंथा रुथ प्रभूचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, या चित्रपटाचे खूप कौतुक झाले आहे. तर, आता १ सप्टेंबरला समंथाचा ‘ख़ुशी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचीही चाहते वाट पाहत आहेत. सध्या ती वरुण धवनसोबत ‘सिटाडेल’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

‘परिनिर्वाण’चे मोशन पोस्टर अंगावर अक्षरशः शहारा आणणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची परिनिर्वाण महायात्रा नामदेव व्हटकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. चित्रीकरणाच्या उद्देशाने झपाटलेला हा एकमेव अवलिया आहे, ज्यांच्याकडे या महायात्रेचे दुर्मिळ चित्रीकरण आहे. नामदेव व्हटकर हे केवळ छायाचित्रकारच नसून ते लेखक, संगीतकार, कुशल प्रशासक, लोककलेचे अभ्यासक, प्रगतीशील शेतकरी, स्वातंत्र्य सैनिक, जागरूक आमदारही होते.

Nava Gadi Nava Rajya Latest Update: ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत आदिती सारंगधर एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी हे ओळखले जातात. त्यांची पत्नी नीता अंबानी देखील एक बिझनेस वूमन आहे. त्या एक उत्कृष्ट नृत्यांगना, फॅशनिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ता देखील आहे. नीता अंबानी यांचे सौंदर्य एका तरुणीला लाजवेल असे आहे. पण त्यांचा मेकअप आर्टिस्ट कोण आहे? त्याला किती पगार आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो.

Happy Birthday Moushumi Chatterjee: अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांचा अभिनय इतका दमदार होता की, त्यांना एखाद्या सीनमध्ये रडण्यासाठी ग्लिसरीनची देखील गरज भासत नव्हती.

Jawan Movie Leaked Video: ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगमधील काही व्हिडीओ क्लिप सोशल प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्यामुळे त्याच्या टीमला मोठा धक्का बसला आहे.