Thursday, July 2, 2026
Home Blog Page 3074

Aai Kuthe Kay Karte: साखरपुडा दणक्यात करण्यावरून ईशा आणि अरुंधतीमध्ये वाद

0
Aai Kuthe Kay Karte: साखरपुडा दणक्यात करण्यावरून ईशा आणि अरुंधतीमध्ये वाद


स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका रंजक वळणावर पोहोचली आहे. मालिकेतील ईशाचे लग्न हा विषय चर्चेचा विषय ठरत आहे. ईशा आणि अनिशच्या लग्नाला आता अनिरुद्धने होकार दिला आहे. त्यानंतर ईशा खूश झाली आहे. ईशा तिच्या साखरपुड्यासाठी उत्सुक असल्याचे दिसते. मात्र, अरुंधती अगदी घरगुतीपद्धतीने करायचा म्हणते. यावरुन अरुंधती आणि ईशामध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळते.



Source link

Aryan Khan: आर्यन खानच्या क्लोदिंग ब्रँडच्या किंमती पाहून नेटकरी चक्रावले! मीम्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ

0
Aryan Khan: आर्यन खानच्या क्लोदिंग ब्रँडच्या किंमती पाहून नेटकरी चक्रावले! मीम्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ


आर्यन खानने सुरू केलेल्या कपड्यांच्या ब्रँडची अर्थात D’YAVOL X ची वेबसाईट लाईव्ह असताना क्रॅश झाली होती. त्याच्या ब्रँडची ही वेबसाईट सुरू होताच त्यावर नेटकऱ्यांची गर्दी जमली. लोकांचा प्रतिसाद पाहून नंतर त्यांना ट्वीट करून सांगावे लागले की, ‘आम्ही प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक आणि चेकआउट अनुभवत आहोत. त्यामुळे कृपया थोडा वेळ वाट बघा.’ यानंतर, त्यांनी पुन्हा वेबसाईट पुन्हा लाईव्ह करण्याची घोषणा केली. त्यानंतर चाहत्यांनी खरेदी सुरू केली. मात्र, कपड्यांची किंमत पाहून काही चाहत्यांनी ट्विटरवर आपल्या प्रतिक्रियाही शेअर केली. कपड्यांच्या किंमतींचा तपशील ट्विटरवर शेअर करताच मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत.



Source link

Met Gala 2023: भारतात मेट गाला २०२३ लाइव्ह कुठे आणि कधी पाहायाला मिळणार? जाणून घ्या

0
Met Gala 2023: भारतात मेट गाला २०२३ लाइव्ह कुठे आणि कधी पाहायाला मिळणार? जाणून घ्या


यंदाचा मेट गाला हा पुरस्कार सोहळा अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील मेट्रोपॉलिटन म्यूझियम ऑफ आर्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार, २ मे रोजी हा सोहळा सुरु होणार आहे. वोग मेट गाला लाइवस्ट्रीम होस्ट करणार आहे. वोगच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन लाइव्ह दाखवण्यात येणार आहे. यंदा ‘मेट गाला २०२३’ हा सोहळा टीव्हीवर प्रसारित होणार नाही.



Source link

KBC Registration 2023: कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी व्हायचे? जाणून घ्या प्रक्रिया

0
KBC Registration 2023: कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी व्हायचे? जाणून घ्या प्रक्रिया



How to register for KBC 2023: आजकाल केसीबी शोशी संबंधीत अनेक लोकांची फसवणूक होताना दिसते. आता या शोमध्ये सहभागी होण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागते हे जाणून घ्या…



Source link

सातारा : वाई बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता | पुढारी

0









वाई:  पुढारी वृत्तसेवा : वाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्य़ा नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने एक हाती सत्ता मिळवत विरोधी शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडविला. १८ उमेदवारांसाठी लढलेल्य़ा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सहा जागा बिनविरोध निवडून आल्य़ा होत्या. तर विरोधकांची एक जागा बिनविरोध झाली होती.

विजयी झालेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये विकास सेवा सोसायटी मतदार संघातून केशव शंकर गाढवे, रमेश व्यंकटेश गायकवाड, पोपट गणपत जगताप, मोहन सर्जेराव जाधव, राहुल मधुकर डेरे, रविंद्र संपत मांढरे, विनायक प्रभाकर येवले, ग्रामपंचायत मतदार संघातून तानाजी बरमाराम कचरे, दत्तात्रय शिवाजीराव बांदल, तर व्यापारी आडते मतदार संघातून तुकाराम रघुनाथ जेधे, नानासो गणपतराव शिंदे हे निवडून आले आहेत.

राष्ट्रवादीचे बिनविरोध झालेले उमेदवार :

भटक्या जाती-जमाती गट : राहुल साळू वळकुंदे,
इतर मागास गट : संजय बंडू मोहळकर,
महिला राखीव गट : श्रीमती शकुंतला चंद्रकांत सावंत, संगीता शंकर भंगे,
ग्रामपंचायत अनुसूचित जाती- जमाती : अशोक सावळाराम सोनावणे,
हमाल नापाडी गट : सचिन भानुदास फरांदे,
भटका विमुक्त गट : विवेक वसंतराव भोसले (विरोधी आघाडी)

हेही वाचा : 











Source link

Satara Shivendraraje Bhosale : सातारा बाजार समितीच्या सर्व 18 जागांवर शिवेंद्रराजेंच्या पॅनलचा विजय

0



<p>शिवेंद्रराजेंनी सातारा बाजार समितीचा गड राखला, सर्व १८ जागांवर शिवेंद्रराजेंच्या पॅनलचा विजय, उदयनराजेंच्या गटाचा पराभव.&nbsp;</p>



Source link

Rang Maza Vegla: साक्षीच्या हत्येचं गूढ उलगडणार? दीपासमोर सत्य येणार! मालिकेत नवा ट्वीस्ट

0
Rang Maza Vegla: साक्षीच्या हत्येचं गूढ उलगडणार? दीपासमोर सत्य येणार! मालिकेत नवा ट्वीस्ट


Rang Maza Vegla Latest Update: घाडगे वकिलाने साक्षीच्या हत्येचा आरोप कार्तिकवर लावून, त्याला दीपाविरोधात भडकावलं. इतकंच नाही तर त्याला १४ वर्षांचा तुरुंगवास देखील भोगायला लावला.



Source link

Sharad Pawar: ‘शेवटचं गाणं सुरू झालं अन्…’, महाराष्ट्र शाहीर पाहून शरद पवार यांची प्रतिक्रिया

0
Sharad Pawar: ‘शेवटचं गाणं सुरू झालं अन्…’, महाराष्ट्र शाहीर पाहून शरद पवार यांची प्रतिक्रिया


काय आहे अंकुशची पोस्ट?

अंकुशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोवर ”शेवटचं गाणं सुरु झालं आणि मी अंकुशला पूर्णतः विसरून गेलो. मला फक्त शाहीर साबळे दिसले..धन्यवाद साहेब!” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिल्याचे म्हटले आहे. हा फोटो शेअर करत त्याने, ”मा. शरद पवार आणि प्रतिभाताई यांनी महाराष्ट्र शाहीर चित्रपट पाहून संपूर्ण टीमचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या!’ असे म्हटले आहे.



Source link

Khillar: बैलगाडा शर्यतीच्या मैदानात उतरणार रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर! चाहत्यांनाही उत्सुकता

0
Khillar: बैलगाडा शर्यतीच्या मैदानात उतरणार रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर! चाहत्यांनाही उत्सुकता


Khillar Marathi Movie Announcement : महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतींचे मोठे महत्त्व आहे. याच बैलगाडा शर्यतींचा थरार आता चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.



Source link

AR Rahman in Pune : एआर रहमान यांचा पुण्यातील कार्यक्रम पोलिसांनी पाडला बंद, नेमकं कारण काय?

0
AR Rahman in Pune : एआर रहमान यांचा पुण्यातील कार्यक्रम पोलिसांनी पाडला बंद, नेमकं कारण काय?


AR Rahman Pune Concert Live : स्लॅमडॉग मिलेनियर, बॉम्बे आणि रोजा यांसारख्या चित्रपटांमध्ये संगीत देत भारतासह जगभरात प्रसिद्ध झालेल्या संगीतकार एआर रहमान यांचा कार्यक्रम बंद पाडल्याची घटना समोर आली आहे. रविवारी रात्री पुण्यातील राजाबहाद्दूर मिल परिसरात एआर रहमान यांचा शो आयोजित करण्यात आला होता. परंतु कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यक्रम बंद पाडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं एआर रहमान यांचा कार्यक्रम पाहायला आलेल्या रसिकांचा चांगलाच हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालं.



Source link