Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनNMACC: 'झुमे जो पठाण'वर शाहरुचा रणवीर आणि वरुणसोबत भन्नाट डान्स Video Viral

NMACC: ‘झुमे जो पठाण’वर शाहरुचा रणवीर आणि वरुणसोबत भन्नाट डान्स Video Viral

NMACC: ‘झुमे जो पठाण’वर शाहरुचा रणवीर आणि वरुणसोबत भन्नाट डान्स Video Viral

[ad_1]

Pathaan: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे (NMACC) नुकताच उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली. दरम्यान, शाहरुख खानने त्याचा सुपरहिट चित्रपट ‘पठाण’मधील झुमे जो पठाण या गाण्यावर ठेका धरला. शाहरुखसोबत वरुण धवन आणि रणवीर सिंहदेखील डान्स करताना दिसले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments