Thursday, July 2, 2026
Home Blog Page 3075

Salman Khan: फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यात सलमानने उडवली आलियाची खिल्ली Video Viral

0
Salman Khan: फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यात सलमानने उडवली आलियाची खिल्ली Video Viral


मुंबईत गुरूवारी २७ एप्रिल रोजी संध्याकाळी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ६८ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यंदा बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुरस्कार सोहळ्याचा होस्ट होता. तर आयुष्मान खुराना व मनीष पॉल को-होस्ट होते. दरम्यान, भाईजानने आलिया भट्टची खिल्ली उडवली आहे. आता या पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.



Source link

Maharashtra Shahir: मराठी माणसाने २००-४०० रुपये खर्च करावेत! ‘महाराष्ट्र शाहीर’ बघून भारावले जितेंद्र आव्हाड

0
Maharashtra Shahir: मराठी माणसाने २००-४०० रुपये खर्च करावेत! ‘महाराष्ट्र शाहीर’ बघून भारावले जितेंद्र आव्हाड


शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाला सर्वोत्तम न्याय द्यायचा प्रयत्न, चित्रपटाशी निगडित सर्वच घटकांकडून पुरेपूर झाल्याचं दिसून येत. एक उत्तम अनुभव घ्यायचा असेल तर, आपण सर्वांनी देखील हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन नक्की पहावा’, असे त्यांनी म्हटले आहे. तर, मोबाईल-लॅपटॉपसारख्या स्क्रीनवर न बघता, मराठी माणसाने २००-४०० रुपये खर्च करून चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट बघावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.



Source link

Met Gala 2023: मेट गालाच्या रेड कार्पेटवर पहिल्यांदाच अवतरणार ‘ही’ भारतीय अभिनेत्री; दीपिका-प्रियांकाला देणार टक्कर!

0
Met Gala 2023: मेट गालाच्या रेड कार्पेटवर पहिल्यांदाच अवतरणार ‘ही’ भारतीय अभिनेत्री; दीपिका-प्रियांकाला देणार टक्कर!


मात्र, यंदा ‘मेट गाला २०२३’ हा सोहळा टीव्हीवर प्रसारित होणार नाहीय. त्याऐवजी ते व्होग मासिकाच्या ऑनलाईन चॅनलवर प्रसारित केला जाईल. याच चॅनलवर थेट प्रक्षेपण देखील पाहता येणार आहे. दरवर्षी जगभरातील चाहते मेट गाला इव्हेंटच्या ठिकाणी जमून या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या त्यांच्या आवडत्या स्टार्सची झलक पाहण्यासाठी गर्दी करतात.



Source link

PS 2: तीन दिवसात ऐश्वर्याच्या सिनेमाने पार केला १०० कोटी रुपयांचा पल्ला, जाणून घ्या कमाई

0
PS 2: तीन दिवसात ऐश्वर्याच्या सिनेमाने पार केला १०० कोटी रुपयांचा पल्ला, जाणून घ्या कमाई


तमिळ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा चित्रपट ‘पोन्नियीन सेल्वन २’ सध्या चर्चेत आहे. तमिळ सुपरस्टार चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, त्रिशा कृष्णन आणि जयराम रवी स्टारर दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या चित्रपटाविषयी बरीच चर्चा सुरू आहे. २८ एप्रिल रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या तीन दिवसातच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.



Source link

Amol Kolhe Injured: अभिनेते अमोल कोल्हेंना गंभीर दुखापत, नाटकाच्या प्रयोगादरम्यान दुर्घटना

0
Amol Kolhe Injured: अभिनेते अमोल कोल्हेंना गंभीर दुखापत, नाटकाच्या प्रयोगादरम्यान दुर्घटना


सध्या अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी हे नाटक महाराष्ट्रात चर्चेत आहे. या नाटकाचे प्रयोग हे वेगवेगळ्या जिल्ह्यात यशस्वीरित्या पार पडत असल्याचे दिसत होते. मात्र, या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अमोल कोल्हे यांना गंभीर दुखापत झाली आहे.



Source link

Marathi Serial: ‘आई कुठे काय करते’ला मागे टाकत ‘या’ मालिकेने टीआरपी रेटिंगमध्ये मारली बाजी

0
Marathi Serial: ‘आई कुठे काय करते’ला मागे टाकत ‘या’ मालिकेने टीआरपी रेटिंगमध्ये मारली बाजी


‘आई कुठे काय करते’ दुसऱ्या क्रमांकावर

‘आई कुठे काय करते’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत सतत पहिले स्थान पटकावले. मात्र आता मालिकेचे कथानक कंटाळवाणे वाटत असल्याचे प्रेक्षकांनी म्हटले आहे.



Source link

Anushka Sharma: भर मैदानात विराने दिली होती प्रेमाची कबुली, जाणून घ्या ‘विरूष्का’ची लव्हस्टोरी

0
Anushka Sharma: भर मैदानात विराने दिली होती प्रेमाची कबुली, जाणून घ्या ‘विरूष्का’ची लव्हस्टोरी



Anushka Sharma Birthday: आज १ मे रोजी अभिनेत्री अनुष्का शर्माचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने चला जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी…



Source link

Aai Kuthe Kaay Karte:अनघाने परत तिचं काम सुरु केल्यामुळे कांचन नाराज, मालिकेत नवे वळण

0
Aai Kuthe Kaay Karte:अनघाने परत तिचं काम सुरु केल्यामुळे कांचन नाराज, मालिकेत नवे वळण


गेल्या काही दिवसांपासून आई कुठे काय करते मालिकेत अनेक वळणे पाहायला मिळाली. एकीकडे अरुंधतीने तिचा नवा संसार मांडला आणि तिचा संसार मोडण्यासाठी अनिरुद्धने अनेक प्रयत्न केले. तर दुसरीकडे ईशा अनिशशी लग्न करण्याचा हट्ट करत बसली. ईशाच्या निर्णयाला देखील अनिरुद्धचा नकार होता. आता मालिकेत आणखी एक नवे आले आहे. अनघा पुन्हा कामावर रुजू झाली आहे. मात्र, कांचनचा या सगळ्याला विरोध आहे.



Source link

सातारा : पर्यटननगरीस ”बहर” सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरले | पुढारी

0









महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे नंदनवन म्‍हणून ओळख असलेले थंड हवेचे ठिकाण म्‍हणून महाबळेश्वरला पर्यटकांची पसंती असते. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर बहरले असून हजारो पर्यटक या पर्यटननगरीमध्ये थंड आल्हाददायक वातावरण आणि पर्यटनाचा आनंद लुटताना पाहावयास मिळत आहेत.

सलग सुट्या अन् आणि महाबळेश्वर हे पर्यटकांसाठी समीकरणचं बनलं आहे. सौंदर्यांने नटलेला निसर्ग पाहण्यासाठी मुंबई, पुण्यासह विविध ठिकाणांवरून पर्यटक येथे दाखल होत आहेत. शनिवार, रविवार आणि कामगार दिनानिमित्त सलग सुट्या लागल्याने धकाधकीच्या जीवनातून विसावा घेण्याबरोबरच निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी महाबळेश्वरला पर्यटकांची रेलचेल सुरू आहे.

वेण्णालेक हे महाबळेश्वर पर्यटनाचे आकर्षक स्थळ आहे. वेण्णालेक येथे सायंकाळी सुर्यास्तावेळी पर्यटकांची मांदियाळी अनुभवायास मिळाली असून वेण्णालेक चौपाटीवर घोडेस्वारी नौकाविहारासह  महाबळेश्वरी खाद्यपदार्थांची मेजवानी असा जत्रेचा माहोल सर्वत्र दिसत आहे.

हेही वाचलंत का ? 

 











Source link

कितीही टार्गेट करा, नेम नीट नसल्याने लागणार नाही; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर निशाणा | पुढारी

0









सातारा: पुढारी वृत्तसेवा : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज (दि.३०) मतदान होत आहे. आमदार शिवेंद्रराजे यांनी मतदान केंद्रावर जाऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना खासदार उदयनराजे यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. मला कितीही टार्गेट केले तरी समोरच्याचा नेम नीट नसल्यामुळे तो लागणार नाही, असा निशाणा शिवेंद्रराजे यांनी खासदार उदयनराजे यांच्यावर साधला.

बाजार समिती निवडणुकीचा निकाल काय लागणार हे पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. आमच्या अजिंक्य पॅनलचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत, असा विश्वास व्यक्त करून शिवेंद्रराजे म्हणाले की, शेतकरी संघटनेचा मुखवटा उदयनराजे यांनी पुढे केला आहे. उदयनराजे यांना स्वतःला अगोदरच माहीत होते की आपल्याला निवडणुकीत यश मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी शेतकरी संघटनेला पुढे केले आहे. त्यामुळे निकाल हा त्या दिवशीच स्पष्ट झाला आहे.

हेही वाचा 











Source link