Thursday, July 2, 2026
Home Blog Page 3068

Vindu Dara Singh Birthday : ‘हनुमान’ही विंदू दारा सिंहचं करिअर वाचवू शकले नाही! वाचा अभिनेत्याबद्दल…

0
Vindu Dara Singh Birthday : ‘हनुमान’ही विंदू दारा सिंहचं करिअर वाचवू शकले नाही! वाचा अभिनेत्याबद्दल…

बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंह जवळपास गेली २० वर्ष फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. अनेक सहाय्यक भूमिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याशिवाय त्याचे नाव अनेक वादांशीही जोडले गेले होते. विंदू दारा सिंहने १९९४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘करण’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. यानंतर त्याने १९९६मध्ये ‘रब दिया रखा’ या पंजाबी चित्रपटातही काम केले. केवळ बॉलिवूडच नव्हे, तर विंदूने पंजाबी चित्रपटांमध्येही आपले नशीब आजमावले. सलमान खानसोबत अनेक चित्रपटांमध्येतो सहाय्यक भूमिका साकारताना दिसला आहे. ‘गर्व’, ‘मैने प्यार क्यूं किया’, ‘पार्टनर’ या सलमानच्या चित्रपटांमध्ये विंदूने काम केले आहे.

Source link

Aai Kuthe Kay Karte: लग्न करताना ईशा आणि अनिशची पत्रिका पाहण्यावर मत भेद, मालिकेत रंजन वळण

0
Aai Kuthe Kay Karte: लग्न करताना ईशा आणि अनिशची पत्रिका पाहण्यावर मत भेद, मालिकेत रंजन वळण

Aai Kuthe Kaay Karte Update: गेल्या काही दिवसांपासून ईशा आणि अनिशच्या साखरपुड्याचा ट्रॅक पाहायला मिळत आहे. आता त्यांच्या साखरपुड्याआधी पत्रिका पाहायच्या की नाही यावरुन मतभेद झाल्याचे दिसत आहे.

Source link

Khupte Tithe Gupte: ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार खुप्ते तिथे गुप्ते’, नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

0
Khupte Tithe Gupte: ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार खुप्ते तिथे गुप्ते’, नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

Khupte Tithe Gupte: जवळपास १० वर्षानंतर ‘खुपते तिथे गुप्ते’ हा जबरदस्त व अफलातून कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Source link

The Kerala Story Twitter Review: ‘द केरळ स्टोरी’ने जिंकली प्रेक्षकांची मने, जाणून घ्या कशी आहे कथा

0
The Kerala Story Twitter Review: ‘द केरळ स्टोरी’ने जिंकली प्रेक्षकांची मने, जाणून घ्या कशी आहे कथा

तिसऱ्या एका यूजरने सोशल मीडियावर चित्रपटाचा रिव्ह्यू देत म्हटले की, ‘मी नुकताच द केरळ स्टोरी हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट करण्यामागे दिग्दर्शकांचा कोणताही हेतू दिसत नाही. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. अनेकांनी याला सहमती दर्शवली आहे.’

Source link

Chikat gunde 2: साहिल आणि हिनाचे वाद जाणार विकोपाला?, चौथ्या भागात काय होणार जाणून घ्या

0
Chikat gunde 2: साहिल आणि हिनाचे वाद जाणार विकोपाला?, चौथ्या भागात काय होणार जाणून घ्या

काही दिवसांपूर्वीच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झालेला ‘चिकटगुंडे २’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. या सीरिजच्या पहिल्या भागाला मिळालेल्या भरभरुन प्रतिसादानंतर दुसऱ्या भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता या सीरिजच्या चौथ्या भागात साहिल आणि हिनामध्ये वाद होणार असल्याचे दाखवण्यात येणार आहे. पहिल्या सीझनमध्ये या दोघांमधील खट्याळपणा, निरागस प्रेम बघितले. आता सिझन २ मध्ये या दोघांचे नाते अधिकच बहरलेले दिसणार आहे.

Source link

Prakash raj: प्रकाश राज यांनी हिटलरशी केली PM मोदींची तुलना? ट्वीटने वेधले सर्वांचे लक्ष

0
Prakash raj: प्रकाश राज यांनी हिटलरशी केली PM मोदींची तुलना? ट्वीटने वेधले सर्वांचे लक्ष

प्रकाश राज यांनी हे फोटो कोलाज शेअर करत, “इतिहासाची पुनरावृत्ती होते… भविष्य या काटेरी तारांमागे आहे, सावध राहा…” या आशयाचे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर प्रकाश राज यांचे हे ट्वीट व्हायरल झाले आहे. अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. काहींनी प्रकाश राज यांनी मोदींची तुलना हिलटरशी केल्यामुळे संताप व्यक्त केला आहे.

Source link

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरचा ‘हा’ नवाकोरा सिनेमा थिएटरऐवजी थेट टेलिव्हिजनवर होणार प्रदर्शित

0
Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरचा ‘हा’ नवाकोरा सिनेमा थिएटरऐवजी थेट टेलिव्हिजनवर होणार प्रदर्शित

ऑटोग्राफ सिनेमाचे दिग्दर्शक आणि स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे या सिनेमाविषयी सांगताना म्हणाले, ‘लव्हस्टोरी करायला एक वेगळीच मजा असते. प्रत्येक लव्हस्टोरी आपल्याला कुठेतरी आपलीच आहे असं भासवते आणि म्हणूनच ती प्रत्येकाच्या मनाला भिडते. ऑटोग्राफ सुद्धा अशीच एक लव्हस्टोरी आहे . जगातला प्रत्येक माणूस या अश्या प्रवासातून गेलाय पण याचा शेवट मात्र अनुभवण्यासारखा आहे. दिग्दर्शक म्हणून मला तो फार आवडलाय आणि मला खात्री आहे रसिकांना सुद्धा तो नक्की आवडेल. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहवर हा सिनेमा प्रदर्शित होतोय याचा अतिशय आनंद होतोय.’

Source link

Pravin Tarde Exclusive: ऐतिहासिक सिनेमा ते रोमँटिक सॉंग; प्रवीण तरडेंशी दिलखुलास गप्पा

0
Pravin Tarde Exclusive: ऐतिहासिक सिनेमा ते रोमँटिक सॉंग; प्रवीण तरडेंशी दिलखुलास गप्पा

मराठमोळे दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांचा ‘बलोच’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचे अनेक किस्से सांगितले आहेत. ५० डिग्री तापमान व्हॅनिटी व्हॅन नव्हती, चावणारे किडे, रोमँटिक गाणे शूट करणे अशा अनेक गोष्टी प्रवीण तरडेंनी या मुलाखतीमध्ये सांगितल्या.

Source link

PS 2: ऐश्वर्याच्या ‘पोन्नियन सेल्वन २’ची जादू पडली फिकी, सातव्या दिवशी कमाईत घसरण

0
PS 2: ऐश्वर्याच्या ‘पोन्नियन सेल्वन २’ची जादू पडली फिकी, सातव्या दिवशी कमाईत घसरण

तमिळ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा चित्रपट ‘पोन्नियीन सेल्वन २’ सध्या चर्चेत आहे. तमिळ सुपरस्टार चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, त्रिशा कृष्णन आणि जयराम रवी स्टारर दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या चित्रपटाविषयी बरीच चर्चा सुरू होती. २८ एप्रिल रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. सुरुवातीला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. पण प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

Source link

Movie release in May : ‘हे’ सिनेमे गाजवणार यंदाचा मे महिना, नवाजुद्दीनच्या चाहत्यांसाठी डबल धमाका

0
Movie release in May : ‘हे’ सिनेमे गाजवणार यंदाचा मे महिना, नवाजुद्दीनच्या चाहत्यांसाठी डबल धमाका

Movie release in May : सिनेमाप्रेमींसाठी यंदाचा मे महिना खास असणार आहे. मुंबईतील गर्मीत थिएटरचा गारवा अनुभवत प्रेक्षकांना सिनेमांचा आनंद घेता येणार आहे.

Source link