Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनAdipurush Poster: हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळालं ‘खंडोबा’ देवदत्त नागेचं नवं...

Adipurush Poster: हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळालं ‘खंडोबा’ देवदत्त नागेचं नवं रूप!

[ad_1]

अभिनेता देवदत्त गजानन नागे याने ओम राऊतसोबत त्यांच्या ‘तान्हाजी’ चित्रपटात काम केले आहे. याशिवाय तो ‘बाजीराव मस्तानी’, ‘सत्यमेव जयते’ आणि ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या हिंदी चित्रपटांमध्येही झळकला आहे. देवदत्त हा मराठी चित्रपट आणि कार्यक्रमांमधील लोकप्रिय अभिनेता आहे. आता त्याला ‘आदिपुरुष’मध्ये बजरंग बलीच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनन स्टारर ‘आदिपुरुष’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे. रामनवमीच्या दिवशी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये सनी सिंह, प्रभास आणि क्रिती यांची झलक दिसली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments