Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte: अखेर ईशाने अनिरुद्धला ठणकावून सांगितलंच! ‘आई कुठे काय...

Aai Kuthe Kay Karte: अखेर ईशाने अनिरुद्धला ठणकावून सांगितलंच! ‘आई कुठे काय करते’मध्ये येणार नवं वळण

[ad_1]

मात्र, आता ईशा स्वतःहून पुढाकार घेऊन अनिरुद्धला आपल्या प्रेमाविषयी ठणकावून सांगणार आहे. ‘माझं अनिशवर प्रेम आणि मी त्याच्याशीच लग्न करणार’ असं ईशा अनिरुद्धला ठणकावून सांगणार आहे. यावेळी अनिरुद्ध आणखी संतापणार आहे. जर, अनिशसोबत भविष्याचा विचार करत असशील तर, आताच सोडून दे, अन्यथा परिणाम वेगळे दिसतील, असा धमकीवजा इशारा अनिरुद्ध ईशाला देणार आहे. यानंतर मात्र, ईशा देखील टोकाचं पाऊल उचलून स्वतःला एका खोलीत कोंडून घेणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments