Friday, July 3, 2026
Home Blog Page 3056

Aai Kuthe Kay Karte: आईच्या साडीत सुद्धा ईशाला जाणवते मायेची ऊब

0

Aai Kuthe Kay Karte Update: आई कुठे काय करते ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. मालिकेत ईशाचा साखरपुडा पार पडणार आहे. त्याच वेळी ईशा थोडी भावूक झाली आहे.

Source link

Parineeti Raghav Engagement: परिणितीच्या साखरपुड्याला भावोजी निक जोनास राहणार गैरहजर?

Parineeti Chopra And Raghav Chadha Engagement: नुकताच अभिनेत्री प्रियांका चोप्राचा दिल्ली विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती एकटी दिसत असल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Source link

The Keral Story: ‘द केरळ स्टोरी’चा जगभरात डंका, परदेशातील शो हाऊसफूल

‘द केरळ स्टोरी’मध्ये अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात केरळमधील ४ मुलींची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांना प्रथम इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी ब्रेनवॉश केले जाते, नंतर त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीने ISIS मध्ये सामील केले जाते. या चित्रपटाचे बजेट ४० कोटी रुपये आहे. आता चित्रपट लवकरच १०० कोटी रुपयांच्या क्लब हाऊसमध्ये पोहोचणार असल्याचे म्हटले जात आहे.

Source link

TMKOC: ‘भिडे’ने का दिला असित मोदीला पाठिंबा?; जेनिफरने सांगितले कारण

यात पुढे लिहिण्यात आले आहे की, ‘तिने शोमधील संपूर्ण टीमसोबत नेहमीच गैरवर्तन केले. शूटमधून बाहेर पडताना तिने तिची कार भरधाव वेगाने चालवली आणि तिच्या मार्गात येणाऱ्या लोकांना टक्कर दिली. इतकंच नाही तर, तिने सेट वरच्या मालमत्तेचंही नुकसान केलं आहे. शूटिंगच्या वेळी त्याच्या वाईट वागणुकीमुळे आम्हाला तिचा करार रद्द करावा लागला. या घटनेच्या वेळी असित मोदी अमेरिकेत होते. आता ती आमच्यावर बिनबुडाचे आरोप करून शोची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहे. या बिनबुडाच्या आरोपांविरोधात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली आहे.’

Source link

Get Together Trailer: ‘देवमाणूस’मधील हा अभिनेता दिसणार “गेट टूगेदर” सिनेमात, पाहा ट्रेलरची

Devmanus Actor: “गेट टूगेदर” या चित्रपटात पहिल्या प्रेमाची हळवी गोष्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात देवमाणूस या मालिकेतील अभिनेता महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Source link

TMKOC: जेनिफर मिस्त्रीचे आरोप ऐकून ‘तारक मेहता’मधील भिडेंना बसला धक्का, म्हणाले…

0
TMKOC: जेनिफर मिस्त्रीचे आरोप ऐकून ‘तारक मेहता’मधील भिडेंना बसला धक्का, म्हणाले…

यात पुढे लिहिण्यात आले आहे की, ‘तिने शोमधील संपूर्ण टीमसोबत नेहमीच गैरवर्तन केले. शूटमधून बाहेर पडताना तिने तिची कार भरधाव वेगाने चालवली आणि तिच्या मार्गात येणाऱ्या लोकांना टक्कर दिली. इतकंच नाही तर, तिने सेट वरच्या मालमत्तेचंही नुकसान केलं आहे. शूटिंगच्या वेळी त्याच्या वाईट वागणुकीमुळे आम्हाला तिचा करार रद्द करावा लागला. या घटनेच्या वेळी असित मोदी अमेरिकेत होते. आता ती आमच्यावर बिनबुडाचे आरोप करून शोची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहे. या बिनबुडाच्या आरोपांविरोधात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली आहे.’

Source link

The Kerala Story: बजेटपेक्षा ‘द केरळ स्टोरी’ची दुप्पट कमाई, जाणून घ्या ८व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

0
The Kerala Story: बजेटपेक्षा ‘द केरळ स्टोरी’ची दुप्पट कमाई, जाणून घ्या ८व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘द केरळ स्टोरी’मध्ये अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात केरळमधील ४ मुलींची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांना प्रथम इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी ब्रेनवॉश केले जाते, नंतर त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीने ISIS मध्ये सामील केले जाते. या चित्रपटाचे बजेट ४० कोटी रुपये आहे. आता चित्रपट लवकरच १०० कोटी रुपयांच्या क्लब हाऊसमध्ये पोहोचणार असल्याचे म्हटले जात आहे.

Source link

Yashoda : बयोचा ‘श्यामची आई’ होण्याचा प्रवास सुरु

“यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची” ही कथा आहे यशोदाची म्हणजेच एका अश्या आईची आहे जिने साने गुरुजींना घडवलं, ही मालिका आपल्या मुलांवर संस्कार व्हावेत आणि आपली संस्कृती कळावी यासाठी सुरु केली होती. आता मालिकेतील बयोचा श्यामची आई होण्याचा प्रवास सुरु झाला आहे.

Source link

Parineeti Raghav Engagement: परिणीती-राघवच्या साखरपुड्याला ‘हे’ कलाकार लावणार हजेरी, यादी आली समोर

Parineeti Chopra And Raghav Chadha Engagement: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आता तिच्या आयुष्यात एका नवीन प्रवासाची सुरुवात करणार आहे.

Source link

Rang Maza Vegla: कार्तिक दीपाचा जीव घेऊ शकेल? ‘रंग माझा वेगळा’ मालिका उत्कंठावर्धक वळणावर!

मात्र, कार्तिक आता दीपाचा जीव घेणार की, तिची माफी मागून पुन्हा एकदा नव्याने आपलं आयुष्य सुरू करणार का? हे मालिकेच्या येत्या भागांमधून कळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपासोबत सतत वेगवेगळे प्रकार घडत आहेत. कधी तिने केलेल्या पुरणपोळ्या गायब होतात. तर कधी तिच्या हातातील पेपर जळायला लागतात. तर, कधी तिच्या समोरची अक्षर देखील उलटी दिसू लागतात. नुकताच तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. या सगळ्यामागे कार्तिकचा हात होता, हे कळल्यानंतर दीपाला देखील धक्का बसला आहे.

Source link