Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनBhau Kadam: भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांचा विनोदी षटकार, पुन्हा नव्याने...

Bhau Kadam: भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांचा विनोदी षटकार, पुन्हा नव्याने रंगभूमीवर

[ad_1]

राजेश देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणार्‍या या नाटकाची थीम तीच असली तरी काळानुसार सध्याच्या घडामोडीवर आधारीत थोडेफार बदल करण्यात आले आहेत. कॉमेडीचे बादशाहा भाऊ कदम चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात आता नाटकातून देखील भाऊ कदम आपल्या विनोदाची आणि अभिनयाची जादू दाखवून देणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments