Friday, July 3, 2026
Home Blog Page 3044

The Kerala Story: तिसऱ्या आठवड्यातही द केरळ स्टोरीची जादू कायम, कमावले इतके कोटी

0
The Kerala Story: तिसऱ्या आठवड्यातही द केरळ स्टोरीची जादू कायम, कमावले इतके कोटी

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केरळमधील ३२००० हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे ब्रेनवॉश करण्यात आले. यानंतर त्यांना लव्ह जिहादमध्ये अडकवून त्यांना सीरियाला पाठवण्यात आले, जिथे त्यांच्यासोबत धक्कादायक घटना घडल्या. ‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. यात अभिनेत्री अदा शर्मा हिच्यासोबत योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.

Source link

Aai Kuthe Kay karte: मला वीणावर अविश्वास दाखवायला नको, आशुतोष नितीनला समजावतो

0
Aai Kuthe Kay karte: मला वीणावर अविश्वास दाखवायला नको, आशुतोष नितीनला समजावतो

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial update: ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. वीणाच्या एण्ट्रीने मालिकेच्या कथानकाने वेगळे वळण घेतले आहे.

Source link

Suchandra Dasgupta: २९ वर्षीय अभिनेत्रीचा रस्ते अपघातात मृत्यू

0
Suchandra Dasgupta: २९ वर्षीय अभिनेत्रीचा रस्ते अपघातात मृत्यू

Suchandra Dasgupta Died: मालिकेचे चित्रीकरण करुन रात्री घरी परतत असताना अभिनेत्रीचा अपघात झाला. या अपघातात तिचा मृत्यू झाला आहे.

Source link

Rang Maza Vegla: कार्तिकचं बिंगं फुटणार? लेक दीपिकालाही बाबाचं खरं रूप कळणार! मालिकेत नवा ट्वीस्ट

0
Rang Maza Vegla: कार्तिकचं बिंगं फुटणार? लेक दीपिकालाही बाबाचं खरं रूप कळणार! मालिकेत नवा ट्वीस्ट

Rang Maza Vegla latest episode: दीपाला फसवण्यासाठी आता कार्तिक वेगवेगळे डाव रचताना दिसत आहे. तर, आता त्याने स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःवरच गोळी झाडून घेण्याचं नाटक केलं आहे.

Source link

Tula Shikvin Changla Dhada: मास्तरीण बाईंच्या लग्नाची बातमी समजल्यापासून अधिपती अस्वस्थ!

0
Tula Shikvin Changla Dhada: मास्तरीण बाईंच्या लग्नाची बातमी समजल्यापासून अधिपती अस्वस्थ!

अक्षराचे लग्न ठरले आहे हे पाहून अधिपतीला फारच धक्का बसणार आहे, अधिपतीचे अक्षरावर प्रेम आहे ज्याची अक्षराला अजिबात कल्पना नाही. मनातून खचलेला अधिपती स्वतःलाच दोष देत एकांतात एका नदीकाठी बसतो, अधिपतीने दिलेल्या या इमोशनल सीन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे, खूप लोकांनी त्याच्या या कामाचं कौतुक केलंय.

Source link

Tu Chal Pudha: अश्विनीने घेतला शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय! लेक देणार का आईची साथ?

0
Tu Chal Pudha: अश्विनीने घेतला शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय! लेक देणार का आईची साथ?

अश्विनीच्या या प्रोडक्ट रीलवर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. यापैकी एक प्रतिक्रिया होती ती तिच्या शिक्षणाबद्दल. आपल्या शिक्षणामुळे येणारा अडथळा लक्षात घेऊन आता अश्विनीने तिचं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्युटी प्रोडक्टशी संबंधित शिक्षण घेण्यासाठी आता अश्विनी कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे. यासाठी तिने मुलगी मयुरी ज्या कॉलेजमध्ये शिकत आहे, तिथेच अश्विनी देखील प्रवेश घेणार आहे. मात्र, आता अश्विनीचा हा निर्णय तिच्या मुलीला म्हणजेच मयुरीला आवडणार नाहीये. आता मयुरी यावर काय प्रतिक्रिया देणार हे मालिकेच्या येत्या भागात कळणार आहे.

Source link

Pooja katurde: मालिकेत सोज्वळ भूमिकेत दिसणारी पूजा कातुर्डे ‘या’ सीरिजमध्ये दिसणार बोल्ड अंदाजात

0
Pooja katurde: मालिकेत सोज्वळ भूमिकेत दिसणारी पूजा कातुर्डे ‘या’ सीरिजमध्ये दिसणार बोल्ड अंदाजात

नुकताच ‘गेमाडपंथी’ या वेब सीरिजचा जबरदस्त बोल्ड टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. अ प्लॅनेट मराठी ओरिजनल, दि फिल्म क्लिक स्टुडिओज प्रस्तुत, संतोष कोल्हे दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये चैतन्य सरदेशपांडे, पूजा कातुर्डे, प्रणव रावराणे, उपेंद्र लिमये, नम्रता संभेराव, समीर पाटील, दिगंबर नाईक, सविता मालपेकर, अंकुर वाडवे, मीरा सारंग अशी तगडी स्टारकास्ट आहे.

Source link

Abhidnya Bhave: प्रेग्नंट आहेस का? अभिज्ञा भावेच्या नव्या फोटोशूटवर नेटकऱ्यांच्या कमेंट

0
Abhidnya Bhave: प्रेग्नंट आहेस का? अभिज्ञा भावेच्या नव्या फोटोशूटवर नेटकऱ्यांच्या कमेंट

या पोस्टवर अभिज्ञाचा पती मेहुल पै याने प्रतिक्रिया दिली आहे. मेहुलने यावर दोन इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. या इमोजीवरुन तो आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, अभिज्ञा गर्भवती आहे की नाही याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

Source link

Rasika Sunil: सुयोगने मला किस केलं अन्…; रसिका सुनीलले सांगितला इंटिमेट सीन शूट करण्याचा अनुभव

0
Rasika Sunil: सुयोगने मला किस केलं अन्…; रसिका सुनीलले सांगितला इंटिमेट सीन शूट करण्याचा अनुभव

Rasika Sunil Kissing Scene: रसिका सुनील लवकरच ‘फकाट’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील किसिंग सीन शूट करतानाचा अनुभव तिने सांगितला आहे.

Source link