Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनBR Chopra: बीआर चोप्रा यांनी पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत केला होता चित्रपट; दाखल झाल्या...

BR Chopra: बीआर चोप्रा यांनी पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत केला होता चित्रपट; दाखल झाल्या होत्या ३४ केस!

BR Chopra: बीआर चोप्रा यांनी पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत केला होता चित्रपट; दाखल झाल्या होत्या ३४ केस!

[ad_1]

बी आर चोप्रा यांच्या या चित्रपटाचे नाव होते ‘तलाक, तलाक तलाक’. १९८२मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट तिहेरी तलाक आणि हलाला यांसारख्या मुद्द्यांवर भाष्य करणारा होता. आमिर खानचा ‘पीके’, आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटालाही प्रदर्शित होण्याआधीच खूप विरोध झाला. अभिनेत्री सलमा आगा आणि अभिनेता राज बब्बर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री असल्याने या चित्रपटाविरोधात केवळ निषेधच नाही, तर विविध एफआयआरही दाखल करण्यात आले होते. बी आर चोप्रा यांना हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी संघर्ष करावा लागला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments