Friday, July 3, 2026
Home Blog Page 3042

Vaibhavi Upadhyaya: ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू; गाडी कोसळली दरीत!

0
Vaibhavi Upadhyaya: ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू; गाडी कोसळली दरीत!


निर्माता-अभिनेता जेडी मजेठिया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रस्त्यावर वळण घेत असताना अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिची कार दरीत कोसळल्याने हा अपघात झाला, ज्यात वैभवीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या अपघातादरम्यान वैभवीसोबत तिचा भावी जोडीदार देखील होता. मात्र, त्याला किरकोळ दुखापत झाल्याचे म्हटले जात आहे.



Source link

रत्नागिरी : कुंभार्ली घाटात साताऱ्याच्या माजी उपनगराध्यक्षांच्या गाडीचा अपघात | पुढारी

0









चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष आपल्या पत्नी व मुलासह सातारराहून गावी वेहेळे (ता. चिपळूण) जात असताना कुंभार्ली घाटात गाडीचे चाक फुटून गाडी उलटली. यावेळी काही ग्रामस्थांनी व प्रवाशांनी गाडीमधील तीघांना सुखरुप बाहेर काढले. यावेळी साताराचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के व त्यांचे कुटुंबीय बचावले.

या अपघातात गाडीचे साडेतीन ते चार लाख रुपये नुकसान झाले आहे. हा अपघात सोमवारी (दि.२२) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास झाला. चिपळूणचे शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख विनोद झगडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतीचा हात दिला. तर आ. शेखर निकम, राष्ट्रवादीचे नेते शौकत मुकादम व सतिश राजेशिर्के(वेहेळे) यांनी विचारपूस केली.

सोमवारी सकाळी ९ वाजता साताराचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, त्यांची पत्नी व सातारा मनपाच्या माजी सभापती स्नेहल राजेशिर्के व त्याचे सुपूत्र आपल्या मूळ गावी वेहेळ येथे जाण्यासाठी प्रवासी वाहन (एमएच ११ सीसी ७११) या वाहनाने प्रवास करत होते. सोनपात्रा मंदिराजवळ आल्यावर रस्त्यावरील दगडावर गाडी वेगात आदळली.

यामध्ये वाहनाचे चाक फुटले यामुळे गाडी रस्त्यावर उलटली होऊन कोलांट्या घेऊन मध्येच अडकली. यामुळे वाहतूक ठप्प झाली. इतर प्रवाशांनी गाडीमधील तिघांनाही सुखरुप बाहेर काढले. सुदैवाने त्यांना फारसे लागले नव्हते. यानंतर गाडी बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या अपघातात कारचे साडे तीन ते चार लाखाचे नुकसान झाले आहे. अपघाताची बातमी समजताच राजेशिर्के यांच्या अनेक मित्रमंडळी व नातेवाईकांनी त्यांची चौकशी केली.

हेही वाचा;











Source link

Hemant Dhome: अनुजा साठेने सांगितलं हेमंत ढोमेचं सिक्रेट, म्हणाली ‘त्याची एक सवय…’

0
Hemant Dhome: अनुजा साठेने सांगितलं हेमंत ढोमेचं सिक्रेट, म्हणाली ‘त्याची एक सवय…’


दरम्यान ‘फकाट’च्या निमित्तानं हेमंत ढोमे पहिल्यांदाच एक मुस्लिम पात्र साकारत आहे. तर अनुजा साठे यात पाकिस्तानी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत, नीता जाधव निर्मित ‘फकाट’ या चित्रपटात हेमंत ढोमे, अनुजा साठे यांच्याबरोबर सुयोग गोऱ्हे, रसिका सुनील, अविनाश नारकर, नितीश चव्हाण, महेश जाधव, किरण गायकवाड आणि कबीर दुहान सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.



Source link

Alok Nath: मीटूचे आरोप झालेले आलोक नाथ सध्या काय करतात? जाणून घ्या

0
Alok Nath: मीटूचे आरोप झालेले आलोक नाथ सध्या काय करतात? जाणून घ्या


छोट्या पडद्यावरील अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये संस्कारी वडील म्हणून ओळखले जाणारे अभिनेता म्हणजे आलोक नाथ. त्यांच्या प्रत्येक भूमिकेचे कौतुक झाले होते. मात्र, २०१८मध्ये त्यांच्यावर काही अभिनेत्रींनी मीटू मोहिमे अंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप केले. आता सध्या आलोक नाथ काय करतात असा प्रश्न सर्वांना पडला आहे.



Source link

Maharashtrachi Hasyajatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ घेणार प्रेक्षकांचा निरोप

0
Maharashtrachi Hasyajatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ घेणार प्रेक्षकांचा निरोप


‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा मंच रसिकांना निखळ आनंद देत असून हास्यजत्रेतील एकेक व्यक्तिरेखा रसिकांना त्यांच्या घरातली वाटते. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील सगळेच कलाकार आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भरभरून हसवतात. टेन्शन विसरण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी आणि मनमुराद हसण्यासाठी भाग पडतात. मात्र, आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.



Source link

Rang Maza Vegla: कार्तिकचा खुनशी डाव सफल होणार; सौंदर्या दीपाच्या विरोधात जाणार!

0
Rang Maza Vegla: कार्तिकचा खुनशी डाव सफल होणार; सौंदर्या दीपाच्या विरोधात जाणार!


फार्महाऊसवर बंदूक कुठून आली, असा प्रश्न सौंदर्याने उपस्थित केला आहे. यावे कार्तिक तिला खोटं सांगतो की, दीपाने ती बंदूक आपल्याला मारण्यासाठी आणली होती. तिनेच आपल्यावर गोळी चालवली, अशी भाकड कथा तो सौंदर्याला सांगतो. यावर तिचा विश्वास देखील बसला आहे. आता ती दीपाविरोधात जाणार असून, दीपालाच खोटं ठरवणार आहे.



Source link

Dimple Hayati: अभिनेत्रीने IPS अधिकाऱ्याच्या कारला मारली टक्कर, गुन्हा दाखल

0
Dimple Hayati: अभिनेत्रीने IPS अधिकाऱ्याच्या कारला मारली टक्कर, गुन्हा दाखल



Dimple Hayati: अभिनेत्री आणि तिच्या मैत्रिणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.



Source link

Aishwarya Rai: ऐश्वर्या राय सोबत इंटिमेट सीन देताना…; रणबीर कपूरने सांगितला अनुभव

0
Aishwarya Rai: ऐश्वर्या राय सोबत इंटिमेट सीन देताना…; रणबीर कपूरने सांगितला अनुभव


याच मुलाखतीमध्ये रणबीरने ऐश्वर्याचे कौतुक देखील केले. ऐश्वर्या एक कमालीची अभिनेत्री आहे आणि ती फॅमिली फ्रेंड आहे असे रणबीर म्हणाला होता. ए दिल है मुश्कील या चित्रपटात शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता आणि अनुष्का शर्मा महत्त्वाच्या भूमिका दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण चित्रपटाची चर्चा रंगली होती.



Source link

Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात रयत क्रांतीचा मोर्चा, कराड ते मंत्रालय पदयात्रा

0



<p>रयत क्रांति संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेच्या वतीने शेतकरी ऊस वाहतूकदार सरपंच परिषद यांच्या विवीध प्रश्नावरती मोर्चा सुरू आहे. कराडते मंत्रालय अशा या मोर्चेचा दुसरा दिवस असून कराड जवळील बेलवडे हवेली येथे मुक्काम केल्यानंतर सकाळपासून पुन्हा हा मोर्चा सातारच्या दिशेने निघाला आहे.&nbsp;&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>



Source link

Ghar Banduk Biryani: आता ओटीटीवरही पाहता येणार ‘घर बंदूक बिरयानी’; पाहा कधी आणि कुठे होणार रिलीज

0
Ghar Banduk Biryani: आता ओटीटीवरही पाहता येणार ‘घर बंदूक बिरयानी’; पाहा कधी आणि कुठे होणार रिलीज


नाट्यमय घडामोडी आणि उंदीर- मांजराच्या पाठलागाप्रमाणे रंगणाऱ्या घर बंदूक बिरयानीमध्ये प्रेम, विरह, नुकसान अशा सगळ्या भावना मांडण्यात आल्या आहेत. या धमाकेदार विनोदी व अ‍ॅक्शन सिनेमात सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरात बसून पाहता येणार असल्याने, चाहते देखील आतुर झाले आहेत.



Source link