Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनBack to School: सव्वाशे पेक्षा जास्त कलाकारांची फौज, 'बॅक टू स्कूल' चित्रपटाची...

Back to School: सव्वाशे पेक्षा जास्त कलाकारांची फौज, ‘बॅक टू स्कूल’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला

Back to School: सव्वाशे पेक्षा जास्त कलाकारांची फौज, ‘बॅक टू स्कूल’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला

[ad_1]

‘बॅक टू स्कूल’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या २२ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, श्वेता पगार, आधिश पायगुडे, विपीन बोराटे, चंद्रकांत कुऱ्हाडे, सोमनाथ रसाळ, नितीन बनसोडे, अमृत झांबरे, अभिजित पटणे, रुपाली पाथरे, किरण झांबरे, डॉ. परिणिता पावसकर, मोहिनी कुडेकर, श्वेता कामत, सुप्रिया मागाडे, यशा पाळणकर, भूमी दळी, ईशा अग्रवाल, प्रसाद कुलकर्णी, विराज जाधव,आयुष जगताप, तुषार गायकवाड, यश बिरे, रतनहरी फड, कैवल्य हरिश्चंद्रे, अजिंक्य गायकवाड, आर्या घारे, विशाखा अडसूळ, प्रगती पिंगळे, हिमांगी टपळे, शर्वरी साठे, तन्वी गायकवाड, नंदिनी पाटोळे, साक्षी शेळके, मौली बिसेन आणि आर्या कुटे यांच्या प्रमुख भूमिका असून सव्वाशे पेक्षा जास्त कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. शुभांगी सतिश फुगे, सतिश महादु फुगे या चित्रपटाचे निर्माते असून प्राची सतिश फुगे कार्यकारी निर्माती आहे तर छायाचित्रण दिग्दर्शक श्रीनिवास नामदेव गायकवाड आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments