
New Release On OTT: जर तुम्हाला नवी वेब सीरिज पाहायची असेल तर ही बातमी नक्की वाचा…
Source link

New Release On OTT: जर तुम्हाला नवी वेब सीरिज पाहायची असेल तर ही बातमी नक्की वाचा…
Source link

ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून उर्वशी नव्या घराच्या शोधात होती. तिने यापूर्वी लोखंडवाला येथे सेलेस्ट नावाचा बंगला खरेदी केला होता. मात्र, ती काही कारणास्तव या बंगल्यात राहण्यासाठी गेली नाही. आता तिने जुहू येथे नवा बंगला खरेदी केला आहे. या बंगालचे उर्वशीने स्वत:च्या मनाने इंटिरेटीअर केले आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तिच्या घराचे काम सुरु होते.

मालिकेत आता एन्ट्री झाली आहे शर्मिष्ठा वर्धे यांची. शर्मिष्ठा वर्धे यांच्या भूमिकेत अभिनेत्री नीना कुळकर्णी पाहायला मिळताहेत . निरनिराळ्या मालिकांतून आपल्या भेटीस येणार्या अभिनेत्री नीना कुळकर्णी आता वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. शर्मिष्ठा वर्धे असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून त्यांच्या येण्याने दिशा आणि शंतनू यांच्या नात्यात काय अडचणी येणार, हे आता पाहण्यासारखं असेल. कारण शर्मिष्ठा वर्धे या शंतनूच्या आई आहेत. मालिकेत सुरुवातीपासून शंतनूची आई म्हणजे शर्मिष्ठा वर्दे यांचा उल्लेख आला आहे. शंतनूने वकिलीचा अभ्यासही आपल्या आईकडून प्रेरणा घेऊनच केला आहे. त्यांच्या येण्याने मालिकेत आता काय वेगळी वळणं येणार हे पाहण्याजोगं असेल.

Amol Kolhe: गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या आडनावावरुन वाद सुरु आहे. त्यावर आता अभिनेते अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Source link
सातारा: पुढारी वृत्तसेवा: आत्तीने जेवण दिले नाही, या कारणातून संतापलेल्या भाच्याने काठीने मारहाण करत वृध्द आत्तीचा खून केला. बसापाचीवाडी (ता. सातारा) येथे (Satara Crime) ही घटना आज (दि.३०) उघडकीस आली. याप्रकरणी संशयिताला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. वत्सला नामदेव बाबर (वय ७०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. हरिभाऊ सुरेश चव्हाण (वय ३०, दोघे रा. बसापाचीवाडी ता. सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत (Satara Crime) प्राथमिक माहिती अशी की, आत्ती व भाचा दोघे एकत्र गावात राहत होते. हरिभाऊ किरकोळ कामे करत होता. त्याला दारुचे व्यसन असून त्यातून नेहमी दोघांमध्ये भांडण होत होती. सोमवारी रात्री उशीरा त्याने जेवण मागितल्यानंतर आत्तीने दिले नाही. त्यामुळे त्याने लाकडी दांडक्याने आत्तीला मारहाण केली. या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.
खूनाची घटना मंगळवारी समोर आल्यानंतर गावात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून संशयिताला दुपारी ताब्यात घेतले. पोलिसांचा घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. दुपारी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा

चेन्नई सुपर किंग्सचा स्टार आणि टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जच्या विजयानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने भारताचा माजी कर्णधार, चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ऋतुराजसोबत त्याची होणारी पत्नी उत्कर्षा दिसत आहे.

Movies Releasing This Week 2 June: जूनच्या पहिल्याच आठवड्यात मराठी चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. तीन मराठी, तर एक हिंदी चित्रपट या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शकुंतला, छोटू आणि विनू अशी या तीन चोरांची नावं असून वेडिंग प्लॅनर बनून ते कानेटकरांच्या घरात घुसणार आहेत. आरती सोळंकी, भूषण धुपकर आणि ऋषिकेश वामगुडे हे तीन लोकप्रिय कलाकार या तीन इरसाल चोरांच्या भूमिकेत दिसतील.

Raavrambha Movie Kiran Mane: नुकताच किरण मानेंचा ‘रावरंभा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात त्यांनी छोटीशी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

Vicky Kaushal and Sara Ali Khan Video: अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान ही जोडी देखील त्यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती.