Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनChala Hawa Yeudya: थुकरटवाडीत गप्पा रंगणार 'गौर गोपाल दास' यांच्यासोबत, पाहा व्हिडीओ

Chala Hawa Yeudya: थुकरटवाडीत गप्पा रंगणार ‘गौर गोपाल दास’ यांच्यासोबत, पाहा व्हिडीओ

Chala Hawa Yeudya: थुकरटवाडीत गप्पा रंगणार ‘गौर गोपाल दास’ यांच्यासोबत, पाहा व्हिडीओ

[ad_1]

गौर गोपाळ दास यांच्या बद्दल सांगावे तितके कमीच आहे. ते एक असे व्यक्तीमत्व आहे जे जीवनशैली कशी सकारात्मक असावी त्या बद्दल ते प्रेरणात्मक विचार मांडत असतात. त्यांच्या आगमनाची झलक प्रेक्षकांनी प्रोमो मध्ये पाहीलीच आहे .मनोरंजनाबरोबरच आयुष्य खुप सुंदर आहे या विषयी सांगताना गौर गोपाल दास आपल्याला खळाळून हसवतील व त्यातून आपल्याला बोधही मिळेल यात शंकाच नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments