Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2970

Ajay Devgn: ‘सिंघम’ अजय देवगणनं मुंबईत खरेदी केलं नवं ऑफिस! किंमत ऐकून व्हाल हैराण

0
Ajay Devgn: ‘सिंघम’ अजय देवगणनं मुंबईत खरेदी केलं नवं ऑफिस! किंमत ऐकून व्हाल हैराण


मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘सिंघम अगेन’मध्ये रणवीर सिंह आणि अक्षय कुमार अजय, देवगण आणि विकी कौशलसोबत दिसणार आहेत. याशिवाय ‘गोलमाल ४’साठी अजय आणि रोहित पुन्हा एकत्र येणार आहेत. दुसरीकडे, काजोल अलीकडेच ‘लस्ट स्टोरीज २’मध्ये दिसली होती आणि आता ती ‘द ट्रेल’मध्ये झळकणार आहे.



Source link

TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 04 जुलै 2023 : ABP Majha

0
TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 04 जुलै 2023 : ABP Majha


Maharashtra NCP Crisis : अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटात नाराजी; जुने वाद पुन्हा उफाळण्याची मंत्र्यांना भिती



Source link

Tejasswi Prakash: करण कुंद्राशी कधी लग्न करणार? अखेर तेजस्वी प्रकाशने दिलं उत्तर! म्हणाली….

0
Tejasswi Prakash: करण कुंद्राशी कधी लग्न करणार? अखेर तेजस्वी प्रकाशने दिलं उत्तर! म्हणाली….


अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस सीझन १५’ची विजेती ठरली होती. या सीझनमध्ये तिच्यासोबत स्पर्धक करण कुंद्रा देखील सहभागी झाला होता. याच घरात दोघांमध्ये आधी मैत्री झाली अन् त्यांच्यात प्रेम फुलू लागलं. आता चाहते दोघांच्या लग्नाची वाट बघत आहेत. मात्र, दोघेही सध्या कामात व्यस्त असून, इतक्यात लग्नाचे प्लॅनिंग नसल्याचे म्हणताना दिसतात.



Source link

Palghar Fire : पालघरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग, दोन जण गंभीर जखमी, रात्री उशिरा आगीवर नियंत्रण

0
Palghar Fire : पालघरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग, दोन जण गंभीर जखमी, रात्री उशिरा आगीवर नियंत्रण


मिळालेल्या माहितीनुसार कारखान्यात एक मोठा स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे तीन टे चार किमी परिसरात बसले. यानंतर काही काळात या कंपनीत मोठी आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी आले. यावेळी एका सुरक्षा रक्षकाने ही आग स्टो पेटवल्यानं भडका उडून केमिकल टँकरला आग लागून स्पोट झाल्याचे सांगितले. स्फोटांमुळे येथील गोडाऊनला मोठी आग लागली. दरम्यान, याच वेळी वरील तिघे आगीत होरपळले. त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले. रात्री उशिरा आठ बंबाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात कर्मचाऱ्यांन यश आले आहे. केमिकल टँकरला गळती झाल्यामुळं आग लागल्याची माहिती पालघरचे उपविभागीय अधिकारी सुनील माळी यांनी दिली आहे.



Source link

NIA Raid : मुंबई, पुण्यासह ठाण्यात NIA ची छापेमारी, ISIS शी संबंधित चार जणांना अटक

0
NIA Raid : मुंबई, पुण्यासह ठाण्यात NIA ची छापेमारी,  ISIS शी संबंधित चार जणांना अटक


ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे), शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला (पडघा, ठाणे) अशीअटक केलेल्यांची नावे आहेत.

एनआयएने २८ जून २०२३ रोजी नोंदवलेल्या इसिस महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात पाच घरांची झडती घेण्यात आली. यामध्ये इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स व ISIS शी संबंधित अनेक कागदपत्रे आढळली होती. या साहित्यावरून आरोपींचे ISIS शी मजबूत आणि सक्रिय संबंधसमोर आले होते.



Source link

Cabinet Expansion: एका आठवड्यात पुन्हा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा, कुणाला मिळणार संधी?

0
Cabinet Expansion: एका आठवड्यात पुन्हा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा,  कुणाला मिळणार संधी?


दरम्यान, रविवारी अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री पद सोपवण्यात आले आहे. अजित पवार यांनी दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेतेपद नको पक्ष संघटनेत जबाबदारी द्या, अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी १ जुलै पर्यंत अल्टीमेटम दिला होता. मात्र शरद पवारांनी त्यांची मागणी मान्य केली नसल्यानं त्यांनी बंडखोरी करत शिंदे सरकारला समर्थन दिले.



Source link

TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 03 जुलै 2023 : ABP Majha

0
TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 03 जुलै 2023 : ABP Majha





Source link

Ajit Pawar vs Sharad Pawar : राष्ट्रवादीत एकामेंकावर कारवाई सुरु, राष्ट्रवादी काकांची की पुतण्याची?

0
Ajit Pawar vs Sharad Pawar : राष्ट्रवादीत एकामेंकावर कारवाई सुरु, राष्ट्रवादी काकांची की पुतण्याची?



<p>उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचं नवं कार्यालय मुंबईत मंत्रालयासमोर ए फाईव्ह या बंगल्यात थाटण्यात येत आहे. उद्या दुपारी एक वाजता या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येईल. अजित पवार आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचं उद्घाटन संपन्न होईल.</p>



Source link

Nawab malik : अजित पवार की शरद पवार.. समर्थन कोणाला? नवाब मलिकांनीही खोलले पत्ते

0
Nawab malik :  अजित पवार की शरद पवार.. समर्थन कोणाला? नवाब मलिकांनीही खोलले पत्ते


अजित पवारांनी राष्ट्रवादीला भगदाड पाडून २ जुलै रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या एकूण ९ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शपथविधीनंतर अजित पवारांनी सांगितले की, पक्षातील बहुसंख्य आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे. ३० ते ४० आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे.



Source link

मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश

0
मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश


NIA Raid in Maharashtra : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत.
 
 28 जून 2023 रोजी NIA द्वारे नोंदवलेल्या ISIS महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात पाच ठिकाणी घरांची झडती घेण्यात आली. NIA पथकांनी आरोपींच्या घरांच्या झडती दरम्यान इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि ISIS शी संबंधित अनेक कागदपत्रे यासारखी अनेक गुन्हे करणारे साहित्य जप्त केले. जप्त केलेल्या साहित्याने आरोपींचे ISIS शी मजबूत आणि सक्रिय संबंध आणि दहशतवादी संघटनेच्या भारतविरोधी अजेंडा पुढे नेण्यासाठी असुरक्षित तरुणांना प्रवृत्त करण्याचे त्यांचे प्रयत्न स्पष्टपणे उघड झाले.
 
एनआयएच्या प्राथमिक तपासात असे सिद्ध झाले आहे की आरोपींनी इस्लामिक स्टेट (आयएस)/इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (आयएसआयएल)/इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि यासारख्या वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणार्‍या ISIS च्या दहशतवादी कारवाया पुढे नेण्याचा कट रचला होता.  सीरिया (ISIS)/दाईश/ इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP)/ISIS विलायत खोरासान/इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि शाम खोरासान (ISIS-K).
 
 आरोपी देशाची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व भंग करण्याचा प्रयत्न करत होते आणि ISIS च्या कटाचा एक भाग म्हणून, महाराष्ट्रात स्लीपर सेलची स्थापना आणि संचालन करून भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या तयारीत होते.  NIA छापे विश्वासार्ह माहितीच्या आधारे लागले की आरोपी ताबीश नासेर सिद्दीकी, झुबेर नूर मोहम्मद शेख , शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला आणि त्यांच्या साथीदारांनी तरुणांची भरती केली आणि त्यांना IEDs आणि शस्त्रे बनवण्याचे प्रशिक्षण दिले.  आरोपींनी ‘डू इट युवरसेल्फ किट्स’ (DIY) यासह संबंधित सामग्री देखील आपापसात सामायिक केली होती, ज्यात आयईडी बनवणे आणि लहान शस्त्रे, पिस्तूल इत्यादी बनवणे.
 
 शिवाय, त्यांच्या परदेशस्थित ISIS हँडलर्सच्या निर्देशानुसार, आरोपींनी बंदी घातलेल्या संघटनेच्या दहशतवाद आणि हिंसाचाराच्या अजेंड्याला पुढे नेण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ हिंद’ या मासिकात प्रक्षोभक मीडिया सामग्री देखील तयार केली होती.



Source link