Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रAjit Pawar vs Sharad Pawar : राष्ट्रवादीत एकामेंकावर कारवाई सुरु, राष्ट्रवादी काकांची...

Ajit Pawar vs Sharad Pawar : राष्ट्रवादीत एकामेंकावर कारवाई सुरु, राष्ट्रवादी काकांची की पुतण्याची?

[ad_1]

<p>उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचं नवं कार्यालय मुंबईत मंत्रालयासमोर ए फाईव्ह या बंगल्यात थाटण्यात येत आहे. उद्या दुपारी एक वाजता या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येईल. अजित पवार आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचं उद्घाटन संपन्न होईल.</p>

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments