Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रNawab malik : अजित पवार की शरद पवार.. समर्थन कोणाला? नवाब...

Nawab malik : अजित पवार की शरद पवार.. समर्थन कोणाला? नवाब मलिकांनीही खोलले पत्ते

[ad_1]

अजित पवारांनी राष्ट्रवादीला भगदाड पाडून २ जुलै रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या एकूण ९ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शपथविधीनंतर अजित पवारांनी सांगितले की, पक्षातील बहुसंख्य आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे. ३० ते ४० आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments