Sunday, July 12, 2026
Home Blog Page 2898

Mumbai: माझ्यासोबत शारिरीक संबध ठेवल्यास सर्व दुःख दूर होतील; मुंबईतील भोंदूबाबाचा महिलांवर बलात्कार

0
Mumbai: माझ्यासोबत शारिरीक संबध ठेवल्यास सर्व दुःख दूर होतील; मुंबईतील भोंदूबाबाचा महिलांवर बलात्कार

महत्त्वाचे म्हणजे, या घटनेतील आरोपी भोंदूबाबा विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर अत्याचार करायचा, अशी माहिती पीडिताने दिली. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या भोंदूबाबाने आतापर्यंत किती महिलांवर अत्याचार केले? याचाही पोलीस तपास करीत आहे. दरम्यान, नागरिकांनी अशा भोंदूबाबाच्या कोणत्याही भूलथापांना बळी पड नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

Source link

Subhedar Movie: ‘आधी लगीन कोंढाण्याचं…’, सुभेदार सिनेमाचे नवे पोस्ट प्रदर्शित

0
Subhedar Movie: ‘आधी लगीन कोंढाण्याचं…’, सुभेदार सिनेमाचे नवे पोस्ट प्रदर्शित

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.

Source link

Shiv Thakare: शिव ठाकरे या अभिनेत्रीला करतोय डेट? रात्री उशिरा दिसले फिरताना

0
Shiv Thakare: शिव ठाकरे या अभिनेत्रीला करतोय डेट? रात्री उशिरा दिसले फिरताना

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये डेजी म्हणाली होती की, ‘शोमुळे माझे शिव आणि अंजुमसोबत चांगले नाते बनले आहे. त्यांच्याशी माझे चांगले बाँडिंग झाले आहे. अनेकदा आम्ही एकमेकांसोबत गोष्टी शेअर करतो. तसेच शिवसोबत उगाच भांडण देखील उकरुन काढते. आमच्यामध्ये अनेकदा तू-तू-मै-मै सुरू असते. आमचे नाते असेच आहे.’

Source link

Top 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा आढावा : 25 जुलै 2023 : मंगळवार : ABP Majha

0
Top 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा आढावा : 25 जुलै 2023 : मंगळवार : ABP Majha

<p>Top 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा आढावा : 25 जुलै 2023 : मंगळवार : ABP Majha</p>

Source link

Pooja Sawant: पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा? फोटोवरुन चर्चांना उधाण

0
Pooja Sawant: पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा? फोटोवरुन चर्चांना उधाण

पूजाने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला त्या फोटोविषयी विचारण्यात आले होते. त्यावर तिने “नाही. मी अंगठी उजव्या हातात घातली आहे. माझा साखरपुडा झालेला नाही. ही बातमी मलाही खूप उशिरा कळली” असे म्हटले. पुढे ती म्हणाली, “साखरपुडा करण्यासाठी आयुष्यात कोणीतरी हवं.” त्यामुळे आता पूजाचा साखरपुडा झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Source link

Satvya Mulichi Satavi Mulgi: अव्दैत नेत्राचा जीव वाचण्यासाठी काय करणार?, मालिका रंजक वळणावर

0
Satvya Mulichi Satavi Mulgi: अव्दैत नेत्राचा जीव वाचण्यासाठी काय करणार?, मालिका रंजक वळणावर

नेत्राबरोबरच इंद्राणीही ग्रंथ मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी ती बंटी आणि रूपालीचा पिच्छा पुरवत आहे. एकीकडे हे सर्व घडत असताना मालिकेत आता अव्दैतला लग्नानंतर नेत्राचा मृत्यू अटळ आहे, हे कळणार आहे. त्यामुळे निरागस मनाचा अव्दैत अतिशय हळवा झाला आहे. त्याला वाटतं की लग्नाचं नातं तोडलं तर कदाचित नेत्राचा जीव वाचू शकेल, पण त्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरतो. या दरम्यान राजाध्यक्ष कुटुंबात अशा काही घडामोडी घडतात की अव्दैतला नेत्रापासून दूर राहणं शक्य होत नाही. या दरम्यान नेत्रा लग्नाचं नातं तुटू नये, यासाठी अव्दैतला समजावत राहते. आता अव्दैत नेत्राचा जीव वाचवण्यासाठी काय करणार, जशी नेत्रा आजवर त्याचं रक्षाकवच बनून सतत सावलीसारखी त्याच्यासोबत राहिली तसा अव्दैत नेत्राचं रक्षाकवच होणार का, हे आपल्याला महाएपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे.

Source link

Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्धच्या नाकावर टिच्चून ईशा-अनिश करणार लग्न

0
Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्धच्या नाकावर टिच्चून ईशा-अनिश करणार लग्न

Aai Kuthe Kay Karte Serial Update: ईशा आणि अनिश यांनी इतके मोठे पाऊल का उचलले? लग्नानंतर आता अनिरुद्ध काय प्रतिक्रिया देणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.&nbsp;

Source link

Ameesha Patel: ‘गदर २’च्या निर्मात्यांनी पैसेच दिले नाहीत? अमीषा पटेलच्या ‘त्या’ वक्तव्याने उडालेली खळबळ!

0
Ameesha Patel: ‘गदर २’च्या निर्मात्यांनी पैसेच दिले नाहीत? अमीषा पटेलच्या ‘त्या’ वक्तव्याने उडालेली खळबळ!

अमीषा पटेलने तिच्या ट्वीटमध्ये असेही म्हटले आहे की, ‘लॉजिंग व्यवस्थेपासून शूटिंगच्या शेवटच्या दिवशी चंदीगड विमानतळावर जाण्यापर्यंत आणि जेवणाचे बिलही यांनी भरले नाही. काही कलाकार आणि क्रू मेंबर्सना गाडीही देण्यात आली नव्हती. पण अनिल शर्मा प्रॉडक्शनमुळे निर्माण झालेल्या या सर्व समस्या झी स्टुडिओने हस्तक्षेप करून सोडवल्या.’ मात्र, अनिल शर्मा यांनी अमीषाचे हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. सेटवर असं काहीच घडलं नाही असा निर्वाळा त्यांनी दिला.

Source link

Sharad Ponkshe: ‘ठिपक्यांची रांगोळी’मधून शरद पोंक्षे बाहेर, हा अभिनेता साकारणार भूमिका

0
Sharad Ponkshe: ‘ठिपक्यांची रांगोळी’मधून शरद पोंक्षे बाहेर, हा अभिनेता साकारणार भूमिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेला टीआरपीच्या यादीमध्ये ५.७ रेटिंग मिळाले आहे. या मालिकेत शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी तगडी स्टारकास्ट आहे. आता उदय टिकेकर देखील मालिकेचा भाग होणार आहेत.

Source link

Buldhana bus Accident : भरधाव बसचा ब्रेक फेल; राजूर घाटात ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस उलटली

0
Buldhana bus Accident : भरधाव बसचा ब्रेक फेल; राजूर घाटात ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस उलटली

Buldhana bus Accident : मलकापूर ते बुलडाणा ही बस बुलढाणा येथे जात असताना या गाडीचा ब्रेक फेल झाल्याने ही बस राजुर घाटात पलटी झाली. या बसमध्ये ५६ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघात जीवित हानी झाली नाही. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे.

Source link