Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनPooja Sawant: पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा? फोटोवरुन चर्चांना उधाण

Pooja Sawant: पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा? फोटोवरुन चर्चांना उधाण

[ad_1]

पूजाने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला त्या फोटोविषयी विचारण्यात आले होते. त्यावर तिने “नाही. मी अंगठी उजव्या हातात घातली आहे. माझा साखरपुडा झालेला नाही. ही बातमी मलाही खूप उशिरा कळली” असे म्हटले. पुढे ती म्हणाली, “साखरपुडा करण्यासाठी आयुष्यात कोणीतरी हवं.” त्यामुळे आता पूजाचा साखरपुडा झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments