Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रBuldhana bus Accident : भरधाव बसचा ब्रेक फेल; राजूर घाटात ५५ प्रवाशांना...

Buldhana bus Accident : भरधाव बसचा ब्रेक फेल; राजूर घाटात ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस उलटली

[ad_1]

Buldhana bus Accident : मलकापूर ते बुलडाणा ही बस बुलढाणा येथे जात असताना या गाडीचा ब्रेक फेल झाल्याने ही बस राजुर घाटात पलटी झाली. या बसमध्ये ५६ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघात जीवित हानी झाली नाही. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments