Sunday, July 12, 2026
Home Blog Page 2892

Leopard On Sets: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या सेटवर बिबट्याची दहशत! कलाकारांची उडाली तारांबळ

0
Leopard On Sets: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या सेटवर बिबट्याची दहशत! कलाकारांची उडाली तारांबळ


दुसरीकडे, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे प्रमुख सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी या प्रकरणाची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन केले. कारण गेल्या दहा दिवसांतील ही तिसरी-चौथी वेळ आहे, जेव्हा अशाप्रकारे बिबट्याने सेटवर एन्ट्री घेतली आहे. जंगली प्राणी सेटवर शिरकाव केल्याने सगळ्यांच्याच जीवाला धोका निर्माण झाला आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या सेटवर बिबट्याने प्रवेश केला तेव्हा तेथे २०० हून अधिक लोक उपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले. ही बाब सरकार गांभीर्याने घेत नसल्याचे सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी म्हटले आहे. या आधी १८ जुलैलाही मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये बिबट्या फिरताना दिसला होता.



Source link

Nagpur Farmhouse Waterlogging : कळमना येथील हरडे फार्महाऊसमध्ये शिरलं पाणी, अडकलेल्यांना बाहेर काढलं

0
Nagpur Farmhouse Waterlogging : कळमना येथील हरडे फार्महाऊसमध्ये शिरलं पाणी, अडकलेल्यांना बाहेर काढलं


Pune News : राज्यात लवकरच पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यांची आदला बदल होणार? अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होणार?; सुत्रांची माहिती



Source link

Shweta Kharat: ‘मन झालं बाजिंद’ फेम अभिनेत्री श्वेता खरातचं ‘झिम्माड’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

0
Shweta Kharat: ‘मन झालं बाजिंद’ फेम अभिनेत्री श्वेता खरातचं ‘झिम्माड’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!


Shweta Kharat New Song: ‘मन झालं बाजिंद’ फेम अभिनेत्री श्वेता खरात हिचं नवं रोमँटिक गाणं नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.



Source link

Amitabh Bachchan: महिलांच्या अंतर्वस्त्राविषयी अमिताभ बच्चन यांचं ‘ते’ ट्वीट पुन्हा होतंय व्हायरल! पाहा काय म्हणाले…

0
Amitabh Bachchan: महिलांच्या अंतर्वस्त्राविषयी अमिताभ बच्चन यांचं ‘ते’ ट्वीट पुन्हा होतंय व्हायरल! पाहा काय म्हणाले…


अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात, हे सर्वांना माहीत आहे. ते त्यांचे विचार, आयुष्याशी संबंधित अपडेट्स आणि कधी कधी काही विनोद ट्विट करत असतात. २०१०मध्ये अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केले होते, ज्यात लिहिले होते की, ‘इंग्रजी भाषेत ब्रा एकवचनी आणि पॅन्टी बहुवचनी का आहे?’ त्यांनी हे ट्विट केले, तेव्हा ते बरेच ट्रोल झाले होते. मात्र, आता पुन्हा एकदा हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



Source link

India Air Force: नागपूरहून हवाई दलाच्या विमानातून हृदय एयरलिफ्ट! पुण्यात कमांड हॉस्पिटलमध्ये जवानावर यशस्वी शस्त्रक्रिया

0
India Air Force: नागपूरहून हवाई दलाच्या विमानातून हृदय एयरलिफ्ट! पुण्यात कमांड हॉस्पिटलमध्ये जवानावर यशस्वी शस्त्रक्रिया


या दरम्यान, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर नागपूरचे समन्वयक दिनेश मंडपे यांनी या महिलेच्या कुटुंबीयांशी अवयवदानासाठी संपर्क साधला. त्यांनी त्यांना अवयव दानाचे महत्व पटवून सांगितले. यानंतर या महिलेचे हृदय हे पुण्यात आणण्यात आले. शुभंगीने तब्बल चार जणांना अवयव दान दिले. तिचे हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंड दान करण्यात आले. पुण्यात एक तर नागपुरात तिघांना तिचे अवयव दान करण्यात आल्याची माहिती लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाने ट्विट करून दिली आहे.



Source link

Gadar 2: तारा सिंह बनून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला सनी देओल! ‘गदर २’चा ट्रेलर पाहिलात का?

0
Gadar 2: तारा सिंह बनून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला सनी देओल! ‘गदर २’चा ट्रेलर पाहिलात का?


‘गदर २’च्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. निर्मात्यांसोबतच सनी देओललाही त्याच्या ‘गदर २’ कडून खूप आशा आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कलाकार या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. २००१मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर: एक प्रेमकथा’ या चित्रपटाची कहाणी आता पुढे नेण्यात आली आहे. मात्र, ट्रेलर पाहून सगळ्यांनाच ‘गदर’ची आठवण आली आहे. पहिल्या भागाशी कथेची जवळीक साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.



Source link

Maharashtra Red Alert : मुंबई, उपनगर, रत्नागिरी, चंद्रपूरला रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर

0
Maharashtra Red Alert : मुंबई, उपनगर, रत्नागिरी, चंद्रपूरला रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर



<p>मुंबई, उपनगर, रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट. &nbsp;जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी केली जाहीर.</p>



Source link

Mandar Chandwadkar Birthday: दुबईतील नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात आला! ‘तारक मेहता…’च्या ‘भिडे’बद्दल ‘हे’ ऐकलंयत?

0
Mandar Chandwadkar Birthday: दुबईतील नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात आला! ‘तारक मेहता…’च्या ‘भिडे’बद्दल ‘हे’ ऐकलंयत?


Happy Birthday Mandar Chandwadkar: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा ‘आत्माराम तुकाराम भिडे’ म्हणजेच अभिनेता मंदार चांदवडकर याचा आज वाढदिवस आहे.



Source link

Rahul Bose Birthday: केवळ अभिनयच नव्हे, तर ‘या’ खेळांतही माहीर आहे अभिनेता राहुल बोस!

0
Rahul Bose Birthday: केवळ अभिनयच नव्हे, तर ‘या’ खेळांतही माहीर आहे अभिनेता राहुल बोस!


राहुल बोस याला प्रसिद्ध मासिक टाईमने ‘द सुपरस्टार ऑफ इंडियन आर्ट हाऊस सिनेमा’ ही पदवी दिली होती. ‘इंग्लिश’, ‘ऑगस्ट’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’ या चित्रपटांतील उत्कृष्ट अभिनयामुळे त्याला हे यश मिळाले. याशिवाय राहुल बोस याला मॅक्सिमतर्फे ‘द सीन पेन ऑफ ओरिएंटल सिनेमा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बॉलिवूडमध्ये राहुलने ‘झंकार बीट्स’, ‘चमेली’, ‘शौर्य’, ‘कुछ लव जैसा’, ‘दिल धडकने दो’, ‘प्यार के साइड इफेक्ट्स’ आणि ‘नान गए मुगल-ए-आझम’ यांसारख्या चित्रपटांमधून दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. राहुलने ‘पूर्णा: रेज हॅज नो लिमिट’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.



Source link

Koyna Dam : कोयनेतून आजपासून दुप्पट विसर्ग | पुढारी

0









[adning id=”1976″]

सांगली/ पाटण; पुढारी वृत्तसेवा : Koyna Dam : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये आवक वाढली आहे. त्यामुळे गुरुवारपासून (दि. 27) विसर्ग दुप्पट केला जाणार आहे. दरम्यान, अलमट्टीतून बुधवारी 75 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तर चांदोली धरणातून 2 हजार 456 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. सध्या कोयना नदीमध्ये 1050 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तो आता 2 हजार 100 करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली.

उद्या, 27 जुलैला दुपारी चार वाजता कोयना धरणाच्या पायथ्याशी विद्युतगृहातील दुसरे युनिट सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी कोयना धरणातून विसर्ग वाढवणार आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट कार्यान्वित असून कोयना नदीमध्ये 1 हजार 50 क्यूसेक प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. तथापि, आज गुरुवारी दुपारी चार वाजता पायथा विद्युतगृहातील दुसरे युनिट सुरू करण्यात आल्यानंतर नदीपात्रात प्रतिसेकंद एकूण 2100 क्यूसेक पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे.

हे ही वाचा :











Source link