Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रIndia Air Force: नागपूरहून हवाई दलाच्या विमानातून हृदय एयरलिफ्ट! पुण्यात कमांड हॉस्पिटलमध्ये...

India Air Force: नागपूरहून हवाई दलाच्या विमानातून हृदय एयरलिफ्ट! पुण्यात कमांड हॉस्पिटलमध्ये जवानावर यशस्वी शस्त्रक्रिया

India Air Force: नागपूरहून हवाई दलाच्या विमानातून हृदय एयरलिफ्ट! पुण्यात कमांड हॉस्पिटलमध्ये जवानावर यशस्वी शस्त्रक्रिया

[ad_1]

या दरम्यान, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर नागपूरचे समन्वयक दिनेश मंडपे यांनी या महिलेच्या कुटुंबीयांशी अवयवदानासाठी संपर्क साधला. त्यांनी त्यांना अवयव दानाचे महत्व पटवून सांगितले. यानंतर या महिलेचे हृदय हे पुण्यात आणण्यात आले. शुभंगीने तब्बल चार जणांना अवयव दान दिले. तिचे हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंड दान करण्यात आले. पुण्यात एक तर नागपुरात तिघांना तिचे अवयव दान करण्यात आल्याची माहिती लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाने ट्विट करून दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments