[ad_1]
राहुल बोस याला प्रसिद्ध मासिक टाईमने ‘द सुपरस्टार ऑफ इंडियन आर्ट हाऊस सिनेमा’ ही पदवी दिली होती. ‘इंग्लिश’, ‘ऑगस्ट’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’ या चित्रपटांतील उत्कृष्ट अभिनयामुळे त्याला हे यश मिळाले. याशिवाय राहुल बोस याला मॅक्सिमतर्फे ‘द सीन पेन ऑफ ओरिएंटल सिनेमा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बॉलिवूडमध्ये राहुलने ‘झंकार बीट्स’, ‘चमेली’, ‘शौर्य’, ‘कुछ लव जैसा’, ‘दिल धडकने दो’, ‘प्यार के साइड इफेक्ट्स’ आणि ‘नान गए मुगल-ए-आझम’ यांसारख्या चित्रपटांमधून दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. राहुलने ‘पूर्णा: रेज हॅज नो लिमिट’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.
[ad_2]
Source link
