Sunday, July 12, 2026
Home Blog Page 2888

Satara Kas Road:सातारा जिल्ह्यातील कास रस्त्याचं काम युद्धपातळीवर, कास रस्ता खचून अडकलेल्या ST बस

0



<p>सातारा जिल्ह्यातील कास रस्त्याचं काम युद्धपातळीवर सुरू..&nbsp; कास रस्ता खचून अडकल्या होत्या एसटी बस .. ‘एबीपी माझा’च्या बातमीची प्रशासनाकडून तातडीने दखल&nbsp;</p>



Source link

Mumbai: इंडिगोच्या दिल्ली- मुंबई फ्लाइटमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग; प्राध्यापकाला अटक

0
Mumbai: इंडिगोच्या दिल्ली- मुंबई फ्लाइटमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग; प्राध्यापकाला अटक


सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित श्रीवास्तव असे अटक करण्याल आलेल्या आरोपीचे नाव आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या दिल्ली- मुंबई विमानातून प्रवास करताना पीडिता आणि आरोपी एकमेकांच्या शेजारी बसले होते. दरम्यान, बुधवारी ५.३० वाजताच्या सुमारास विमान मुंबईत उतरण्यापूर्वी आरोपीने जाणूनबुजून आणि चुकीच्या पद्धतीने पीडित महिलेच्या अंगाला स्पर्श केला. यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली. दोघांमधील वाद मिटवण्यासाठी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याला हस्तक्षेप करावा लागला.



Source link

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: साक्षीदारावर दबाव टाकण्याचा प्रयत्न; जेनिफर मिस्त्रीचा असित मोदींवर गंभीर आरोप

0
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: साक्षीदारावर दबाव टाकण्याचा प्रयत्न; जेनिफर मिस्त्रीचा असित मोदींवर गंभीर आरोप


गेल्या काही दिवसांपासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेच्या निर्मात्यांवर अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने गंभीर आरोप केल्याचे प्रकरण सुरु आहे. असित मोदींनी लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप जेनिफरने लावला आहे. तसेच सेटवरील वातावरण कसे असते हे देखील तिने सांगितले होते. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे. दरम्यान, असित मोदीने पुन्हा एकदा या प्रकरणातील साक्षीदाराने जबाब बदलावा यासाठी प्रयत्न केले असा आरोप केला आहे.



Source link

अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई, नाशिकमध्ये तब्बल दीड कोटींचा गुटखा जप्त

0
अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई, नाशिकमध्ये तब्बल दीड कोटींचा गुटखा जप्त


Nashik Crime News : नाशिक शहरातील पंचवटीतील एका दुकानावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने छापा टाकून तब्बल दीड कोटींचा गुटखा जप्त (Gutkha Smuggling) केला आहे. नाशिक (Nashik) अन्न आणि औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दुकानात, चारचाकी वाहनात आणि घरात साठविलेला सुमारे दीड कोटी रुपयांचा गुटखा आणि वाहनं जप्त करून दुकान सील केले. याप्रकरणी दुकान मालकाच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Nashik Food and Drug Administration action) करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये दीड कोटींचा गुटखा जप्त

प्रतिबंधित केलेला गुटखा (Gutkha) आणि तत्सम अन्न पदार्थाची छुप्या मार्गाने विक्री होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने छापासत्र सुरू केले आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहआयुक्त संजय नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त उदय लोहकरे यांच्यासह पथकाने आडगाव परिसरातील खंडेराव मंदिरासमोरील मे. महालक्ष्मी ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकला. यावेळी मालक प्रशांत कचरू सावळकर हा उपस्थित होता. अधिकाऱ्यांनी पेढीची झडती घेतली असता 3 हजार 675 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा साठा विक्रीसाठी आढळला. पेढीच्या समोर उभी असलेल्या गाडीची तपासणी केली असता त्यात 45 हजार 789 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला.

दुकान, घर आणि वाहनात गुटखा

दरम्यान, अधिकाऱ्यांचा संशय बळावला असता पथकाने सावळकर यांच्या राहत्या घराची झडती घेतली. त्यात एक कोटी 4 लाख 280 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आढळून आला. या साठ्यात हिरा पान मसाला, विमल पानमसाला, राजनिवास पानमसाला, रॉयल 117 सुगंधित सुपारी, व्ही वन सुगंधित सुपारी, नखरेली स्वीट सुपारी असा एक कोटी 52 लाख 744 रुपये किमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. त्याचबरोबर 30 लाख रुपये किमतीचे वाहनदेखील जप्त करण्यात आले आहे. 

अन्न आणि औषध प्रशासनाकडून आवाहन

नाशिकसह जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडून सातत्याने धडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत लाखो कोटी रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा, वाहतुक आणि विक्री केल्याचे आढळून आल्यास 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संबंधित इतर बातम्या :



Source link

Aai Kuthe Kay Karte: ‘ईशाच्या वागण्याला अरुंधती जबाबदार’, अनिरुद्ध संतापला

0
Aai Kuthe Kay Karte: ‘ईशाच्या वागण्याला अरुंधती जबाबदार’, अनिरुद्ध संतापला


ईशाने लग्न केलेले पाहून अनिरुद्धला धक्काच बसतो. तो भावूक होतो. तो ईशाच्या खोलीत जो आणि तिचे सामान गोळा करुन बॅगमध्ये भरतो. दरम्यान, अनिरुद्ध भावूक होतो. त्याने ईशाला किती लाडाने लहानाचे मोठे केले हे संजनाला सांगतो. अनिरुद्ध ती बॅग घराबाहेर फेकून देतो आणि ईशाला घराबाहेर काढतो. या सगळ्यात ईशा पुन्हा अरुंधतीला दोष देते.



Source link

Tuja Maja Sapan: दोन पैलवानांच्या आयुष्याची नवी सुरुवात, ‘तुजं माजं सपान’ मालिका रंजक वळणावर

0
Tuja Maja Sapan: दोन पैलवानांच्या आयुष्याची नवी सुरुवात, ‘तुजं माजं सपान’ मालिका रंजक वळणावर



Tuja Maja Sapan Serial update: ‘तुजं माजं सपान’ या मालिकेत प्राजक्ता आणि वीरू दोन्ही पैलवानांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.



Source link

Dada kondke: बरसणार दादांच्या विनोदाच्या सरी, ‘या’ दिवशी पाहायला मिळणार विनोदसम्राट दादा कोंडकेंचे सिनेमे

0
Dada kondke: बरसणार दादांच्या विनोदाच्या सरी, ‘या’ दिवशी पाहायला मिळणार विनोदसम्राट दादा कोंडकेंचे सिनेमे



Dada kondke movie: दादा कोंडके यांच्या ९१व्या जयंती निमित्त ‘सासरचं धोतर’, ‘राम राम गंगाराम’, ‘ह्योच नवरा पाहिजे’ अशा सिनेमांचा आनंद देण्यासाठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.



Source link

बऱ्याच दिवसांनी असा चित्रपट पाहायला मिळाला; जाणून घ्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा ट्विटर रिव्ह्यू

0
बऱ्याच दिवसांनी असा चित्रपट पाहायला मिळाला; जाणून घ्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा ट्विटर रिव्ह्यू


एका यूजरने ‘या चित्रपटाविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. रॉकी आणि राणीची प्रेम कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपट पाहून हसायला येते, रडायला येते, भावूक व्हायला होते. बराच दिवसांनंतर चांगला चित्रपट पाहायला मिळाला आहे’ असे लिहिले आहे.



Source link

Pune-Mumbai Express Way : मुंबईत-पुणे द्रुतगतीमार्ग आज पुन्हा ‘या’ वेळत राहणार बंद; वाहतूक वळवली

0
Pune-Mumbai Express Way : मुंबईत-पुणे द्रुतगतीमार्ग आज पुन्हा ‘या’ वेळत राहणार बंद; वाहतूक वळवली


पुणे : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज पुन्हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. गुरुवारी रात्री कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली होती. ही दरड रात्री २ वाजता हटवण्यात आली. मात्र, अधून मधून या ठिकाणी दरडी कोससळत असल्याने येथील दुरुस्तीसाठी हा मार्ग आज २ ते ४ या वेळेत बंद करण्यात येणार असून येथील वाहतूक ही किवळे येथून जुन्या महामार्गाने वाहतूक वळवली असून पुन्हा ती खंडाळा घाटात नवीन महामार्गावर वाहतूक सोडण्यात येणार आहे.



Source link

Atul Save : जमातीच्या नावातील ‘भामटा’ शब्द वगळण्याचा विचार नाही – अतुल सावेAbp Majha

0
Atul Save : जमातीच्या नावातील ‘भामटा’ शब्द वगळण्याचा विचार नाही – अतुल सावेAbp Majha



<p>जमातीच्या नावातील भामटा शब्द वगळण्याचा विचार नाही – अतुल सावे राजपूत भामटा जमातीचं खोटं प्रमाणपत्र घेणाऱ्यांची एसआयटी चौकशी होईल …&nbsp;</p>



Source link