Sunday, July 12, 2026
Home Blog Page 2887

Sanjay Dutt Birthday: पहिल्या चित्रपटानंतरच नशेच्या आहारी गेला होता संजय दत्त? वाचा अभिनेत्याबद्दल….

0
Sanjay Dutt Birthday: पहिल्या चित्रपटानंतरच नशेच्या आहारी गेला होता संजय दत्त? वाचा अभिनेत्याबद्दल….


संजय दत्तने पहिल्यांदा सिगारेट ओढली तेव्हा तो अवघ्या ९ वर्षांचा होता. अनेक निर्माते-दिग्दर्शक सुनील दत्तला भेटायला यायचे आणि उरलेल्या सिगारेट तिथेच सोडायचे. संजूबाबा त्या सिगारेट गुपचूप ओढत असे. संजय दत्तला अभ्यासात अजिबात रुची नव्हती. त्याला सुरुवातीपासून फक्त चित्रपटात काम करायचे होते. पण, सुनील दत्त यांनी संजयला शिक्षणाची अट घातली होती. संजय दत्तबद्दल ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती असेल की, तुरुंगात शिक्षा भोगत असताना संजय दत्तने रेडिओ जॉकी बनूनही लोकांचे मनोरंजन केले होते. संजय दत्त तिथे हिंदी, इंग्रजी आणि मराठीत घोषणा देण्याचे काम करायचा.



Source link

Job Majha : भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरीची संधी ABP Majha

0
Job Majha : भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरीची संधी ABP Majha



<p>Job Majha : भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरीची संधी ABP Majha</p>



Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…


Maharashtra Leader Of Opposition : पावसाळी अधिवेशन संपायला आले, तरीही काँग्रेसकडून विरोधी पक्षनेत्याची निवडच नाही!



Source link

Satara Accident:साताऱ्यातील यवतेश्वर घाटात दोन कारची एकमेकांना जोरदार धडक; एकाचा मृत्यू, ४ जखमी

0
Satara Accident:साताऱ्यातील यवतेश्वर घाटात दोन कारची एकमेकांना जोरदार धडक; एकाचा मृत्यू, ४ जखमी


मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील यवतेश्वर घाटात होंडा सिटी आणि क्रेटा यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघात एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर, ४ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. जखमींना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गायत्री समीर आहेरराव असे या अपघात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.



Source link

साताऱ्यातील कास रोडवर भीषण अपघात; दोन कारची समोरासमोर धडक | पुढारी

0









[adning id=”1976″]

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा – कास रस्त्यावरील यवतेश्वर गावच्या हद्दीत आज शुक्रवारी (दि.२८) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चौघेजण जखमी झाले आहेत.

प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, सर्वजण सातारा जिल्ह्यातील आहेत. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे.  गारवा हॉटेल जवळ हा अपघात झाला असून अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर जखमींना कारमधून बाहेर काढून उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

हेही वाचा : 

 

 

 











Source link

Mumbai: मुंबईच्या बोरिवली येथील कारागृहात आरोपीची गळफास लावून आत्महत्या

0
Mumbai: मुंबईच्या बोरिवली येथील कारागृहात आरोपीची गळफास लावून आत्महत्या


बोरिवली पोलिसांनी २७ जुलै रोजी रात्री त्याला बोरिवली जनरल कारागृहात ठेवले. मात्र, आज सकाळी तो तिसऱ्या कक्षाच्या दरवाजाजवळ गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला, असे पोलिसांनी सांगितले. त्याला शताब्दी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. गुन्हे शाखेच्या पथकासह उत्तर विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.



Source link

आधार कार्ड हा जन्म तारखेचा पुरावा होत नाही; हायकोर्टाचा निर्वाळा, पुणे पोलिसांची याचिका फेटाळली

0
आधार कार्ड हा जन्म तारखेचा पुरावा होत नाही; हायकोर्टाचा निर्वाळा, पुणे पोलिसांची याचिका फेटाळली


High Court On Aadhar Card : आधार कार्ड (Aadhar Card) हा व्यक्तीच्या जन्म तारखेचा पुरावा नाही, असं स्पष्ट करत शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) पुणे पोलिसांना (Pune Police) खडे बोल सुनावले. आरोपी अल्पवयीन आहे की नाही?, याचा शोध पुणे पोलिसांना आधार कार्डवर नमूद असलेल्या जन्म तारखेच्या (Aadhar Card Date Of Birth) आधारे घ्यायचा होता. मात्र जन्मतारीख शोधायची असेल तर जन्म दाखला किंवा अन्य कागदपत्रे तपासा, यासाठी आधार कार्डची काय गरज नाही. या शब्दांत हायकोर्टानं पुणे पोलिसांची कान उघडणी केली. मुळात आधार कार्ड हा वास्तव्याचा पुरावा आहे. त्याचा वापर जन्मतारीख तपासण्यासाठी केला जाऊ शकत नाही. आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरु नये, असं केंद्र सरकार व सर्वोच्च न्यायालयानंही स्पष्ट केलेलं असतानाही पुणे पोलिसांनी ही याचिका का केली?, असं नमूद करत हायकोर्टानं पुणे पोलिसांची याचिका फेटाळून लावली.

काय आहे प्रकरण :

पुण्यातील वाकड पोलीस ठाण्यात 16 ऑगस्ट 2020 रोजी संतोष शेषराव अंगरक हा युवक बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी नोंदवली. 2 सप्टेंबर 2020 रोजी संतोषचा मृतदेह सापडला. याप्रकरणी पोलिसांनी गणेश पवार, अरविंद घुगे, महेश जगताप व संदीप लालजी कुमार या चौघांना अटक केली. त्यांच्या विरोधात आयपीसी कलम 363, 364, 302, 201, 120(ब) व अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. यापैकी आरोपी संदीप लालजी कुमारला पोलिसांनी जेव्हा अटक केली तेव्हा त्याच्याकडे आधार कार्ड होतं. त्या आधार कार्डवर त्याची जन्मतारीख 1 जानेवरी 1999 अशी नमूद आहे. त्यानुसार त्याचे वय 21 वर्षे आहे. मात्र पुणे सत्र न्यायालयात त्याच्यावतीनं सादर केलेल्या आधार कार्डवर त्याची जन्मतारीख 5 मार्च 2003 आहे. त्यानुसार तो आरोपी अल्पवयीन ठरतो.

आरोपी संदीप लालजी कुमारनं तसा पुणे सत्र न्यायालयात अर्ज सादर केला. या अर्जासोबत त्यानं या आधार कार्डची प्रतही जोडली. या जन्मतारखेचा दाखला देत संदीपनं पुणे न्यायालयाला विनंती केली की, आपण अल्पवयीन आहोत. त्यामुळे आपला खटला ज्युवेनाइल जस्टिस बोर्डासमोर चालवावा. पुराव्यांच्या आधारावर पुणे सत्र न्यायालयानं ही मागणी मान्य केली. 

याची सत्यता तपासण्यासाठी आधार कार्ड कार्यालयाकडे पुणे पोलिसांनी संदीपच्या आधार कार्डचा तपशील मागितला. मात्र हा तपशील देण्यास आधार कार्ड कार्यालयानं नकार दिला. संदीपचे खरं वय जाणून घेण्यासाठी हा तपशील आवश्यक आहे. मात्र आम्ही न्यायालयाच्या आदेशाशिवाय कोणाचाही तपशील देत नाही, असं आधार कार्ड कार्यालयाने सांगितले. तेव्हा हायकोर्टानं आधार कार्ड कार्यालयाला संदीपचा संपूर्ण तपशील देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी वाकड पोलिसांनी या याचिकेतून केली होती. मात्र हायकोर्टानं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बोट ठेवत पुणे पोलिसांची ही याचिका फेटाळून लावली.



Source link

Chhota Rajan Acquits: दत्ता सामंत हत्या प्रकरणात गँगस्टर छोटा राजन निर्दोष

0
Chhota Rajan Acquits: दत्ता सामंत हत्या प्रकरणात गँगस्टर छोटा राजन निर्दोष


छोटा राजनचे खरे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे आहे. दत्ता सामंत यांची हत्या छोटा राजन याने केली, असा कोणाताही ठोस पुरावा नाही. या खटल्यातील महत्त्वाच्या साक्षीदारांनी पाठ फिरवली. आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यासाठी इतर साक्षीदारांची साक्ष पुरेशी नाही, असे कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, छोटा राजनवर वेगवेगळ्या शहरांमध्ये अनेक खटले सुरू आहेत. यामुळे त्याची तुरुंगातून सुटका होईल, याची शक्यता फार कमी आहे.



Source link

शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी मंगेश सातमकरांना दिलासा; ‘त्या’ महिलेची लैंगिक शोषणाची तक्रार मागे

0
शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी मंगेश सातमकरांना दिलासा; ‘त्या’ महिलेची लैंगिक शोषणाची तक्रार मागे


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाकरे गटाची गळती थांबायचे नाव घेईना. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटांची साथ सोडली. याच पार्श्वभूमीवर सातमकर देखील शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती आहे. सातमकर यांचे शिंदे गटात प्रवेश करणे ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.



Source link

Eknath Shinde Vs Opposite Party:इर्शाळवाडीला काही लोक व्हॅनिटीमधून गेले,मुख्यमंत्र्यांचा टोला

0
Eknath Shinde Vs Opposite Party:इर्शाळवाडीला काही लोक व्हॅनिटीमधून गेले,मुख्यमंत्र्यांचा टोला



<p>अजित पवारांमुळे ट्रिपल इंजिन सरकारचा वेग वाढला .. असं एकनाथ शिंदे म्हणालेत.. तर इर्शाळवाडीला काही लोक व्हॅनिटीमधून गेले .. असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय..&nbsp;</p>



Source link