
[ad_1]
बोरिवली पोलिसांनी २७ जुलै रोजी रात्री त्याला बोरिवली जनरल कारागृहात ठेवले. मात्र, आज सकाळी तो तिसऱ्या कक्षाच्या दरवाजाजवळ गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला, असे पोलिसांनी सांगितले. त्याला शताब्दी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. गुन्हे शाखेच्या पथकासह उत्तर विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.
[ad_2]
Source link
