Saturday, August 29, 2026
Homeमहाराष्ट्रChhota Rajan Acquits: दत्ता सामंत हत्या प्रकरणात गँगस्टर छोटा राजन निर्दोष

Chhota Rajan Acquits: दत्ता सामंत हत्या प्रकरणात गँगस्टर छोटा राजन निर्दोष

Chhota Rajan Acquits: दत्ता सामंत हत्या प्रकरणात गँगस्टर छोटा राजन निर्दोष

[ad_1]

छोटा राजनचे खरे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे आहे. दत्ता सामंत यांची हत्या छोटा राजन याने केली, असा कोणाताही ठोस पुरावा नाही. या खटल्यातील महत्त्वाच्या साक्षीदारांनी पाठ फिरवली. आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यासाठी इतर साक्षीदारांची साक्ष पुरेशी नाही, असे कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, छोटा राजनवर वेगवेगळ्या शहरांमध्ये अनेक खटले सुरू आहेत. यामुळे त्याची तुरुंगातून सुटका होईल, याची शक्यता फार कमी आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments