
Hira pheri Trailer: अभिनेत्री निर्मिती सावंतचा मुलगा अभिनय सावंत या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
Source link

Hira pheri Trailer: अभिनेत्री निर्मिती सावंतचा मुलगा अभिनय सावंत या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
Source link

दुलकर सलमानने यावर दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘मी स्वतः एक शाहरुख सरांचा एक मोठा चाहता आहे मग ते पडद्यासमोर किंवा पडद्यामागे, ते एक आमच्यासाठी प्रेरणा आहेत. ते लोकांशी कसे वागतात? लोकांचा आदर कसा करतात, महिलांबद्दल त्यांना कायमच आदर आहे. ते जरी शंभर लोकांशी बोलत असतील तरी असे वाटते कि ते फक्त तुमच्याशी बोलत आहेत. मी शाहरुख सरांचे चित्रपट बघून मोठा झालो आहे. दिलवाले हा माझा आवडता चित्रपट आहे. एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघू शकतो. माझी आणि त्यांची तुलना करणे हा माझा अपमान आहे’ असे दुलकर सलमान म्हणाला.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत काम करणारी प्रिया आहूजाने देखील निर्माते आसित मोदींवर अनेक आरोप केले आहेत.
Source link

सुनील जैन प्रस्तुत आणि दीवा सिंह, युवीन कापसे निर्मित ‘थकाबाई’ चित्रपटाच्या पोस्टर लॉन्च प्रसंगी अजय गेही, दानिश अल्फाज, जयकुमार नायर, आमीर सिकंदर, मुदसिर भट, प्रतिक्षा मिश्रा,उमेश घळसासी, मकरंद उपाध्याय, नामदेव कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.
(8 / 8)
येत्या दोन महिन्यात फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि PCMC ते सिव्हिल कोर्ट या मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नुकतेच या दोन्ही मार्गांवर चाचणी घेण्यात आली आहे. हे मार्ग प्रवाश्यांसाठी खुले झाल्यावर पुणे व पिंपरी चिंचवड हि जुळी शहरे मेट्रोसारख्या ‘मास ट्रान्झिट वाहतूक व्यवस्थे’ ने जोडली जाणार आहेत. त्यामुळे येथील प्रवाश्यांच्या वेळेची मोठ्याप्रमाणावर बचत होणार आहे. PCMC ते वनाझ या २२ किमीचा प्रवास केवळ ३१ मिनिटांमध्ये पार करणे शक्य होणार आहे. यामुले चाकरमानी, महिला, विध्यार्थी, जेष्ठ नागरिक यांच्या वेळेची मोठ्याप्रमाणावर बचत होणार आहे. मेट्रोने पर्यावरण पूरक, जलद, सुरक्षित, ऑल वेदर असा पर्याय पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना दिला आहे.

Tejashree Pradhan Upcoming Serial: ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत काम केल्यानंतर तेजश्री प्रधानने जवळपास दोन वर्षे ब्रेक घेतला होता. आता ती एका नव्या मालिकेत दिसणार आहे.
Source link

हुमा आणि सोहेल यांची भेट सेलेब्रिटी क्रिकेट लीगच्या वेळी झाली होती. सुरुवातीला त्यांच्यामध्ये चांगले मैत्रिचे नाते होते. नंतर हळूहळू त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. मात्र हुमा सोहेलला आपला भाऊ मानत होती.हुमासोबतच्या अफेअरविषयी विचारल्यावर सोहेलने म्हटले होते की, ही केवळ अफवा आहे. यामध्ये दडवण्यासारखे काही नाही.
<p>Satara Kaas Road : सातारा जिल्ह्यातील कास रस्त्याचं काम युद्धपातळीवर सुरु, माझाच्या बातमीनंतर दखल</p>
Source link

Maharashtra Assembly Session : वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई 30 दिवसांत पीडितास न मिळाल्यास त्या रकमेवर व्याज देण्यात येईल. ते व्याज संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल केले जाईल. या विषयातील विधेयक विधिमंडळातील दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले आहे. विधान परिषदेत हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकावर बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानाच्या भरपाईत भरघोस वाढ करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले.
विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वपक्षीय विविध सदस्यांनी चर्चेत भाग घेत सूचना मांडल्या. याबद्दल वनमंत्री मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले. या सूचनांमधील अनेक गोष्टी विधेयकांच्या थेट कक्षेत येत नसल्यानं आमदारांच्या सूचनांसंदर्भात एक व्यापक आणि विस्तृत बैठक अधिवेशन संपल्यानंतर लवकरच आयोजित करण्यात येईल, असेही वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य आणि पाळीव प्राण्यांची प्राणहानी होते. तसेच गंभीर इजा ही होते. त्याचप्रमाणे शेती, फळबागा तसेच घरांचे नुकसानही होते. या सर्व प्रकारच्या नुकसानाच्या व्याख्या करुन त्यांची भरपाईची रक्कम भरघोस वाढवण्याकरता प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र, जी काही नुकसान भरपाई पिडितास मिळते ती देखील 30 दिवसांत मिळाली पाहिजे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यास जबाबदार धरुन भरपाईच्या रकमेवरचे व्याज त्याच्याकडून वसूल करुन पीडितास देण्याची तरतूद आज मंजूर झालेल्या विधेयकात करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
विधान परिषदेत या विषयावर बोलतांना मंत्री मुनगंटीवार यांनी याविषयावर रचनात्मक सूचना केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. ‘जंगल से जीवन के मंगल तक’ हे वन विभागाचे ध्येय असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. स्थानिक विधानसभा सदस्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर वन समित्या बनत आहेत. त्या समित्यांवर स्थानिक विधान परिषद सदस्यांना उपाध्यक्ष म्हणून घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार जुन्नर येथे बिबट सफारी स्थापण्यात येईल. या बिबट सफारीसाठी 80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांना सांगितले.
विदर्भ ही जगाची व्याघ्र राजधानी झाली आहे. मात्र, आता वाघांची संख्या इतकी वाढली आहे की, उपलब्ध वनांमधील क्षेत्र वाघांना पुरत नाही. त्यामुळं अतिरिक्त वाघांचे स्थानांतरण इतरत्र करण्याचा विचार सुरु आहे. त्यात सह्याद्री पर्वतराजी आणि पश्चिम घाट परिसरातही वाघांचे स्थानांतरण करण्याबाबत लवकरच स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन चर्चा केली जाईल, असेही मुनगंटीवार यांनी जाहिर केलं.
दुभच्या जनावरांच्या चराईसाठीच्या कुरण विकासाकरिता निधी कमी पडणार नाही, असेही वनमंत्र्यांनी सांगितले. व्याघ्र परिभ्रमण मार्ग परिसरासाठी वनीकरण केलेली जमीन घेण्याचा प्रस्ताव आहे. वाघांच्या परिभ्रमण मार्गांसाठी (टायगर कॉरिडॉर) नवीन वनीकरण केलेली जमीन घेण्याचा प्रस्ताव असल्याचेही यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या:

सातारा; पुढारी वृत्तसेवा : एकसळ, ता. कोरेगाव येथे 20 वर्षांपूर्वी महिलेच्या झालेल्या खुनाला वाचा फुटली आहे. फरार असलेल्या संशयिताला सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी (एलसीबी) अटक केली. किसन नामदेव जाधव (वय 70, रा. भूषणगड, ता. खटाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
मालन बुधावले (वय 35, रा. एकसळ, ता. कोरेगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, खुनाची घटना दि. 12 फेब्रुवारी 2002 रोजी घडली होती. मालन व किसन दोघे अनेक महिन्यांपासून त्यावेळी एकत्र राहत होते. मात्र, त्यांच्यामध्ये वारंवार विविध कारणांवरून भांडणे होत होती. घटनेदिवशीही दोघांमध्ये रात्री भांडण झाले. त्यावेळी शेजारी असणार्या नागरिकांनीही भांडणे ऐकली होती. मात्र दुसर्या दिवशी सकाळी मालन व किसन कोणीही घरातून बाहेर पडले नाही. उशीरापर्यंत काही हालचाल जाणवली नसल्याने शेजार्यांना शंका आली. घरात पाहिले असता मालन यांना गंभीर मारहाण झाल्याचे लक्षात आले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला होता.
शवविच्छेदन झाल्यानंतर मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी स्वत: याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, तो सापडला नाही. महिना, वर्ष, दहा वर्षे झाल्यानंतर न्यायालयाने संशयिताला फरार घोषित केले. 20 वर्षे उलटून गेल्यानंतर मात्र या खुनाला वाचा फुटली.
एलसीबी पोलिसांना पाहिजे असलेल्या गुन्हेगारांची यादी चाळली असता त्यामध्ये किसन जाधव याचे नाव होते. पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर त्यांच्या हाती खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार संशयिताला गुरुवारी ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोनि अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रविंद्र भोरे, फौजदार विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलिस सुधीर बनकर, सचिन साळुंखे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
हेही वाचा :
The post सातारा : ‘बीस साल बाद’ फुटली खुनाला वाचा appeared first on पुढारी.