Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजनबऱ्याच दिवसांनी असा चित्रपट पाहायला मिळाला; जाणून घ्या ‘रॉकी और रानी की...

बऱ्याच दिवसांनी असा चित्रपट पाहायला मिळाला; जाणून घ्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा ट्विटर रिव्ह्यू

बऱ्याच दिवसांनी असा चित्रपट पाहायला मिळाला; जाणून घ्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा ट्विटर रिव्ह्यू

[ad_1]

एका यूजरने ‘या चित्रपटाविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. रॉकी आणि राणीची प्रेम कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपट पाहून हसायला येते, रडायला येते, भावूक व्हायला होते. बराच दिवसांनंतर चांगला चित्रपट पाहायला मिळाला आहे’ असे लिहिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments