Saturday, August 29, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: इंडिगोच्या दिल्ली- मुंबई फ्लाइटमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग; प्राध्यापकाला अटक

Mumbai: इंडिगोच्या दिल्ली- मुंबई फ्लाइटमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग; प्राध्यापकाला अटक

Mumbai: इंडिगोच्या दिल्ली- मुंबई फ्लाइटमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग; प्राध्यापकाला अटक

[ad_1]

सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित श्रीवास्तव असे अटक करण्याल आलेल्या आरोपीचे नाव आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या दिल्ली- मुंबई विमानातून प्रवास करताना पीडिता आणि आरोपी एकमेकांच्या शेजारी बसले होते. दरम्यान, बुधवारी ५.३० वाजताच्या सुमारास विमान मुंबईत उतरण्यापूर्वी आरोपीने जाणूनबुजून आणि चुकीच्या पद्धतीने पीडित महिलेच्या अंगाला स्पर्श केला. यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली. दोघांमधील वाद मिटवण्यासाठी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याला हस्तक्षेप करावा लागला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments