Thursday, July 16, 2026
Home Blog Page 2826

Mumbai Mega Block : मध्य रेल्वेवर शनिवार-रविवार विशेष पॉवर ब्लॉक, पाहा संपूर्ण वेळापत्रक

0
Mumbai Mega Block : मध्य रेल्वेवर शनिवार-रविवार विशेष पॉवर ब्लॉक, पाहा संपूर्ण वेळापत्रक


वीक एंडला लोकलने घराबाहेर जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेवरील रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी शनिवारी व रविवारी दोन दिवस मध्य मार्गावर विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या नाहूर आणि मुलुंड स्थानकादरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. येत्या शनिवार-रविवारी (१९ व २० ऑगस्ट) हा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. नाहूर ते मुलुंड दरम्यान दोन गर्डर लॉन्च करण्यासाठी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.



Source link

Ashok chavan : रंगाळलेले प्रकल्प त्वरीत मंजूर करून जतला पाणी द्या – अशोक चव्हाण

0
Ashok chavan : रंगाळलेले प्रकल्प त्वरीत मंजूर करून जतला पाणी द्या – अशोक चव्हाण



<p>Ashok chavan : रंगाळलेले प्रकल्प त्वरीत मंजूर करून जतला पाणी द्या – अशोक चव्हाण&nbsp;</p>



Source link

Mumbai: मुंबई पोलिसांना सलाम! अॅम्ब्युलन्सची वाट न पाहता अपघातग्रस्त महिलेला उचलून रुग्णालयात नेले

0
Mumbai: मुंबई पोलिसांना सलाम! अॅम्ब्युलन्सची वाट न पाहता अपघातग्रस्त महिलेला उचलून रुग्णालयात नेले


मुंबई पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, “१६ ऑगस्ट २०२३ रोजी पतीला भेटण्यासाठी दवाखान्यात जात असलेल्या ६२ वर्षीय महिलेला रस्ता ओलांडत असताना दुचाकीने धडक दिली. ड्युटीवर असलेले पीसी संदीप वाकचौरे यांनी तातडीने तिच्या मदतीला धावून रुग्णवाहिकेची वाट न पाहता तिला जवळच्या रुग्णालयात नेले आणि तिचा जीव वाचवला.”



Source link

संजय राऊत यांच्या मानसिकतेवर परिणाम: चित्रा वाघ | पुढारी

0









कराड : पुढारी वृत्तसेवा : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत 103 दिवस जेलमध्ये गेले होते. एखादी व्यक्ती जेलमध्ये 103 दिवस गेल्यावर त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो. तसा परिणाम खासदार संजय राऊत यांच्यावर झाला आहे. ते अजूनही त्या मनस्थितीतून परत आलेले नाहीत. त्यामुळे ते काहीही विधान करत असतात. त्यांना फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी लगावला. (Chitra Wagh on Sanjay Raut)

कराड येथे एका कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी त्या बोलत होत्या. यावेळी कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, भाजपचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांची उपस्थिती होती. (Chitra Wagh on Sanjay Raut)

चित्रा वाघ म्हणाल्या, मणिपूर भारताचा हिस्सा आहे. मणिपूरमध्ये यापूर्वी कोणतेही पंतप्रधान गेलेले नाहीत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा गेले आहेत. त्या नॉर्थ इस्टला भारताशी कनेक्ट करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मणिपूरच्या विषयावर चर्चा करण्यासाठी अनेकदा नरेंद्र मोदी, व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांना पत्र दिले आहे. तरीसुध्दा ते आले नाहीत. त्यांनी केवळ मीडियावर चर्चा केल्या. मणिपूरच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत की महिला व मुलींच्या सुरक्षतेचे कायदे अधिक कडक करा. लवकरच कायदा होणार आहे, असे वाघ यांनी सांगितले.

हेही वाचा 











Source link

Akola Murder: बायकोचा नांदायला येण्यास नकार, संतापलेल्या नवऱ्यानं डोक्यात हातोडा घालून तिला संपवलं

0
Akola Murder: बायकोचा नांदायला येण्यास नकार, संतापलेल्या नवऱ्यानं डोक्यात हातोडा घालून तिला संपवलं


दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी समाधान पुनमला सासरी नेण्यासाठी आला. त्यावेळी पुनमचे वडील शेतात कामाला गेले होते. समाधानने पुनमला सासरी परत येण्यासाठी अनेकदा विनवणी केली. परंतु, पुनमने नांदायला येण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली. यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण पेटले. यावर संतापलेल्या समाधानने पुनमच्या डोक्यात हातोड्याने वार करून तिला जखमी केले आणि घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पुनमला त्वरीत मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, गुरुवारी उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला.



Source link

AR Rahman: एआर रहमान मुंबई सोडून चेन्नईमध्ये का राहातो? अंडर वर्ल्डचा उल्लेख करत म्हणाला…

0
AR Rahman: एआर रहमान मुंबई सोडून चेन्नईमध्ये का राहातो? अंडर वर्ल्डचा उल्लेख करत म्हणाला…


मुलाखतीमध्ये रहमानने आंध्र प्रदेशमधील एका निर्मात्याने दिलेल्या ऑफरचा खुलासा केला. हैदराबादमधील बंजारा हिल्स येथे एक शानदार घर देतो असे निर्माता म्हणाला होता. ‘मला आजही लक्षात आहे १९९४मध्ये आंध्रप्रदेशमधील एका बड्या निर्मात्याने मला जर चैन्नईमधून बाहेर पडलास तर हैदराबाद येथे एक अलिशान घर देणार असल्याचे सांगितले. ते ऐकून माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले. त्यानंतर मला सुभाष घईने हिंदी शिकण्याचा सल्ला दिला. तेथील लोक तुझ्यावर प्रचंड प्रेम करतात आणि त्यामुळे मी ती भाषा शिकवी असा त्यांचा हट्ट होता. मात्र, त्यावेळी मुंबईत अंडरवर्ल्ड माफियांचा दबदबा होता. त्यामुळे मी याचा विचारही केला नाही’ असे रहमान म्हणाला.



Source link

Satara Phaltan Video : पोलिसांवर आरोप करत स्वत:चं बोट छाटलं, थरकाप उडवणारा व्हिडीओ

0



<p>सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये तरुणानं स्वतःचं बोट छाटलंय, भावाच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलीस व्यवस्थित करत नसल्यानं उचलंल टोकाचं पाऊल, थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर.&nbsp;</p>



Source link

Chandrapur Tiger : चंद्रपूरमधील 8 वाघ सह्याद्री परिसरात सोडणार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती

0
Chandrapur Tiger : चंद्रपूरमधील 8 वाघ सह्याद्री परिसरात सोडणार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती



<p>Chandrapur Tiger : चंद्रपूरमधील 8 वाघ सह्याद्री परिसरात सोडणार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती</p>



Source link

Satara Phaltan : ‘पोलिसांवर आरोप करत; भावासाठी छाटली स्वत:ची बोटं’

0



<p>Satara Phaltan : ‘पोलिसांवर आरोप करत; भावासाठी छाटली स्वत:ची बोटं'</p>



Source link

Sambhaji Nagar: इन्स्टाग्रामवर रील पाहत होती, दिसले स्वत:चे ‘तसले’ फोटो; तिघांविरोधात गुन्हा दाखल

0
Sambhaji Nagar: इन्स्टाग्रामवर रील पाहत होती, दिसले स्वत:चे ‘तसले’ फोटो; तिघांविरोधात गुन्हा दाखल


Sambhaji nagar minor girl photos Viral: महाविद्यालतील अल्पवयीन मुलीचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link