Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: मुंबई पोलिसांना सलाम! अॅम्ब्युलन्सची वाट न पाहता अपघातग्रस्त महिलेला उचलून रुग्णालयात...

Mumbai: मुंबई पोलिसांना सलाम! अॅम्ब्युलन्सची वाट न पाहता अपघातग्रस्त महिलेला उचलून रुग्णालयात नेले

Mumbai: मुंबई पोलिसांना सलाम! अॅम्ब्युलन्सची वाट न पाहता अपघातग्रस्त महिलेला उचलून रुग्णालयात नेले

[ad_1]

मुंबई पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, “१६ ऑगस्ट २०२३ रोजी पतीला भेटण्यासाठी दवाखान्यात जात असलेल्या ६२ वर्षीय महिलेला रस्ता ओलांडत असताना दुचाकीने धडक दिली. ड्युटीवर असलेले पीसी संदीप वाकचौरे यांनी तातडीने तिच्या मदतीला धावून रुग्णवाहिकेची वाट न पाहता तिला जवळच्या रुग्णालयात नेले आणि तिचा जीव वाचवला.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments