Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Mega Block : मध्य रेल्वेवर शनिवार-रविवार विशेष पॉवर ब्लॉक, पाहा संपूर्ण...

Mumbai Mega Block : मध्य रेल्वेवर शनिवार-रविवार विशेष पॉवर ब्लॉक, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Mega Block : मध्य रेल्वेवर शनिवार-रविवार विशेष पॉवर ब्लॉक, पाहा संपूर्ण वेळापत्रक

[ad_1]

वीक एंडला लोकलने घराबाहेर जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेवरील रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी शनिवारी व रविवारी दोन दिवस मध्य मार्गावर विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या नाहूर आणि मुलुंड स्थानकादरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. येत्या शनिवार-रविवारी (१९ व २० ऑगस्ट) हा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. नाहूर ते मुलुंड दरम्यान दोन गर्डर लॉन्च करण्यासाठी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments