Friday, July 17, 2026
Home Blog Page 2811

Rang Maza Vegla: दीपा-सौंदर्याचा डाव श्वेताला कळणार का? ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार ट्वीस्ट

0
Rang Maza Vegla: दीपा-सौंदर्याचा डाव श्वेताला कळणार का? ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार ट्वीस्ट

Rang Maza Vegla Latest Episode 24 August 2023: एकीकडे दीपा आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाने मिळून केलेला प्लॅन यशस्वी होताना दिसत आहे. मात्र, याच दरम्यान, आता त्यांच्या प्लॅनची कुणकुण श्वेताला लागणार आहे.

Source link

OTT Binge Watch: बोल्ड सीन न देताही सुपरहिट ठरल्यात ‘या’ वेब सीरिज! तुम्ही पाहिल्यात का?

0
OTT Binge Watch: बोल्ड सीन न देताही सुपरहिट ठरल्यात ‘या’ वेब सीरिज! तुम्ही पाहिल्यात का?

OTT Release Web Series Binge Watch: ओटीटी प्लटफॉर्म हे आता लोकांना प्रचंड सवयीचे झाले आहेत. आता लोकांना चित्रपटगृहात जाण्यापेक्षा घरीच बसून, टीव्हीवर वेब सीरिज बघणे जास्त आवडू लागले आहे. आता अनेक बडे बॉलिवूड स्टार्सही डिजिटल विश्वाची वाट धरू लागले आहेत. तुम्ही देखील ओटीटीचे फॅन असाल आणि कुटुंबासोबत बसून सुट्टी एन्जॉय करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी अशा काही सीरिज घेऊन आलो आहोत, ज्यात बोल्ड सीन्स नाहीत. बोल्ड सीन नसताना देखील या वेब सीरिज सुपर हिट ठरल्या आहेत.

Source link

Seema Deo Death: ‘तो गोड चेहरा मी पाहिला…’; अभिनेत्री हेमांगी कवीने शेअर केली सीमा देव यांची आठवण!

0
Seema Deo Death: ‘तो गोड चेहरा मी पाहिला…’; अभिनेत्री हेमांगी कवीने शेअर केली सीमा देव यांची आठवण!

अभिनेत्री हेमांगी कवी हिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘लहानपणी दूरदर्शनवर ‘सुवासिनी’ लागला होता. अभ्यास संपवून मी जेव्हा बाहेरच्या खोलीत आले (तेव्हा १ रूम किचन मोठी गोष्ट होती) त्यातलं ‘ह्रदयी प्रीत जागते’ गाणं सुरू होतं! एक अतिशय सालस, सोज्वळ, सुसंस्कृत, सादगी से भरा, गोड चेहरा मी पाहिला. मी लगेच बाबांना विचारलं “ही कोण पप्पा?” (आपण सर्रास पडद्यावर दिसणाऱ्या लोकांना अरे, तु रे करूनच संबोधतो, वयात कितीही अंतर असलं तरी) तर पप्पा म्हणाले “सीमा”! मी म्हणाले “पप्पा किती सुंदर दिसते ओ ही!” मला चित्रांची आवड असल्यामुळे पुढे म्हटलं “बाईचा परफेक्ट चेहरा!” त्यावर पप्पा म्हणाले “हो न अगदी बायको मटेरियल!” भाजी निवडता निवडता मम्मीने पप्पांकडे पाहिलं. त्यावर ते म्हणाले “एकदम तुझ्या मम्मीसारखा!” पप्पा वाचले.’

Source link

Deekak Kesarkar On 10th and 12th exam : बोर्डाची परीक्षा दोनदा होणार, शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय

0
Deekak Kesarkar On 10th and 12th exam : बोर्डाची परीक्षा दोनदा होणार, शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय

<p>Deekak Kesarkar On 10th and 12th exam : बोर्डाची परीक्षा दोनदा होणार, शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय</p>

Source link

Thane: ठाण्यातील कोलशेत खाडीत तरुणाला बुडताना पाहून मजुराची पाण्यात उडी, ५० मीटर पोहत वाचवला जीव!

0
Thane: ठाण्यातील कोलशेत खाडीत तरुणाला बुडताना पाहून मजुराची पाण्यात उडी, ५० मीटर पोहत वाचवला जीव!

मंदीपने दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा खाडीजवळ फक्त दोन-तीन लोक होती. कार डुबताना पाहून सगळेच घाबरले. काहींनी तर जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. कारपासून १०० मीटर अंतरावर होतो. कारमधील तरुणाचा चेहरा मला माझ्या भावाची आठवण करून देत होता. यानंतर मी कशाचाही विचार न करता पाण्यात उडी घेतली. देवाच्या कृपने त्या तरुणाचे प्राण वाचवण्यात मला यश आले. कारण, आधीच पाच ते दहा मिनिटे उशीर झाला होता.

Source link

Girish Oak : मराठी अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; गिरीश ओक यांना पितृशोक! पोस्ट लिहित म्हणाले…

0
Girish Oak : मराठी अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; गिरीश ओक यांना पितृशोक! पोस्ट लिहित म्हणाले…

Girish Oak Father Death: वडिलांच्या निधनानंतर अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

Source link

Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतनेही पाहिलं होतं चंद्रावर जाण्याचं स्वप्न! ‘नासा’मध्ये घेतलं होतं ट्रेनिंग!

0
Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतनेही पाहिलं होतं चंद्रावर जाण्याचं स्वप्न! ‘नासा’मध्ये घेतलं होतं ट्रेनिंग!

सुशांत म्हणाला होता की, ‘मी २ वर्षांपूर्वी मला प्रशिक्षण देणाऱ्या नासासोबत वर्कशॉप देखील केले होते. मला तिथे प्रशिक्षकाचे प्रमाणपत्रही मिळाले. आता मी माझे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी ह्यूस्टनला जाण्याचा विचार करत आहे. त्यात अवकाशाशी संबंधित अनेक गोष्टी शिकवल्या जातात.’ मात्र, स्वतःचं हे स्वप्न पूर्ण करण्याआधीच त्याने या जगाचा निरोप घेतला.

Source link

KBC 15: ५० लाख रुपयांच्या ‘या’ प्रश्नाचे स्पर्धकाने दिले चुकीचे उत्तर, तुम्हाला योग्य उत्तर माहिती आहे का?

0
KBC 15: ५० लाख रुपयांच्या ‘या’ प्रश्नाचे स्पर्धकाने दिले चुकीचे उत्तर, तुम्हाला योग्य उत्तर माहिती आहे का?

स्पर्धक योगेश कालरा यांनी जलद उत्तर देत हॉट सीटवर बसण्याचा मान मिळवला. त्यांनी बुद्धीमत्तेच्या जोरावर २५ लाख रुपये ही रक्कम जिंकली होती. मात्र, ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिल्यामुळे त्यांना ३ लाख २० हजार रुपये इतकी रक्कम घेऊन घरी जावे लागले आहे.

Source link

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन

0
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. तसंच विविध चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला होता.

आनंद या सिनेमात त्यांनी राजेश खन्नासह केलेली भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. २०२० मध्ये त्यांना अल्झायमर या आजाराने ग्रासलं होतं.

अभिनेते अजिंक्य देव यांनीच ट्वीट करुन ही माहिती दिली होती. रमेश देव आणि सीमा देव या दोघांकडेही सिनेसृष्टी अत्यंत आदरपूर्वक पाहात होती. आज सीमा देव यांची प्राणज्योत मालवली.