Saturday, October 10, 2026
Homeमहाराष्ट्रThane: ठाण्यातील कोलशेत खाडीत तरुणाला बुडताना पाहून मजुराची पाण्यात उडी, ५० मीटर...

Thane: ठाण्यातील कोलशेत खाडीत तरुणाला बुडताना पाहून मजुराची पाण्यात उडी, ५० मीटर पोहत वाचवला जीव!

[ad_1]

मंदीपने दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा खाडीजवळ फक्त दोन-तीन लोक होती. कार डुबताना पाहून सगळेच घाबरले. काहींनी तर जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. कारपासून १०० मीटर अंतरावर होतो. कारमधील तरुणाचा चेहरा मला माझ्या भावाची आठवण करून देत होता. यानंतर मी कशाचाही विचार न करता पाण्यात उडी घेतली. देवाच्या कृपने त्या तरुणाचे प्राण वाचवण्यात मला यश आले. कारण, आधीच पाच ते दहा मिनिटे उशीर झाला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments