Saturday, October 10, 2026
HomeमनोरंजनKBC 15: ५० लाख रुपयांच्या 'या' प्रश्नाचे स्पर्धकाने दिले चुकीचे उत्तर, तुम्हाला...

KBC 15: ५० लाख रुपयांच्या ‘या’ प्रश्नाचे स्पर्धकाने दिले चुकीचे उत्तर, तुम्हाला योग्य उत्तर माहिती आहे का?

[ad_1]

स्पर्धक योगेश कालरा यांनी जलद उत्तर देत हॉट सीटवर बसण्याचा मान मिळवला. त्यांनी बुद्धीमत्तेच्या जोरावर २५ लाख रुपये ही रक्कम जिंकली होती. मात्र, ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिल्यामुळे त्यांना ३ लाख २० हजार रुपये इतकी रक्कम घेऊन घरी जावे लागले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments