Friday, July 17, 2026
Home Blog Page 2810

Indian Idol: इंडियन आयडलमध्ये सहभागी व्हायचे? मग ही बातमी नक्की वाचा

0
Indian Idol: इंडियन आयडलमध्ये सहभागी व्हायचे? मग ही बातमी नक्की वाचा

‘इंडियन आयडल’ची आत्तापर्यंत अनेक पर्व झाली आहेत, ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे आणि त्यातून देशाला अनेक गायकही मिळाले आहेत. आता ‘इंडियन आयडल – मराठी’ या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातला आवाज घराघरांत पोहोचणार आहे आणि आपली कला सादर करण्यासाठी स्पर्धकांना हक्काचा मंच मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीच्या प्रेक्षकांना ‘इंडियन आयडल – मराठी’ लवकरच पाहायला मिळणार आहे.

Source link

National Film Awards 2023: ‘या’ मराठी सिनेमाच्या दिग्दर्शकाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची यादी

0
National Film Awards 2023: ‘या’ मराठी सिनेमाच्या दिग्दर्शकाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची यादी

६९ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यासाठी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत पुरस्कार विजेत्यांची यादी जाहिर करण्यात आली. यंदा दाक्षिणात्य चित्रपटांनी बाजी मारल्याचे दिसत आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनचा पुरस्कार हा मराठी चित्रपट गोदावरीचा दिग्दर्शक निखिल महाजनला देण्यात आला आहे. गेल्यावर्षी देखील राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांनी बाजी माल

Source link

OMG 2 OTT Release: ना सीन कट होणार, ना डायलॉग बदलणार! ओटीटीवर रिलिज होणार ‘OMG 2’

0
OMG 2 OTT Release: ना सीन कट होणार, ना डायलॉग बदलणार! ओटीटीवर रिलिज होणार ‘OMG 2’

चार आठवड्यानंतर ओह माय गॉड २ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही. सप्टेंबर महिन्यात चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तसेच जिओ सिनेमावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Source link

NCP Crisis : बॅनरवर शरद पवारांचा फोटो न वापरण्याचा अजित पवार गटाचा निर्णय? बीडच्या सभेचा टीझर रिलीज

0
NCP Crisis : बॅनरवर शरद पवारांचा फोटो न वापरण्याचा अजित पवार गटाचा निर्णय? बीडच्या सभेचा टीझर रिलीज

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवारांसोबत जाऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदे मिळवली. मात्र कठ्टर कार्यकर्ते अजूनही शरद पवार यांच्यासोबत आहेत. दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर दावा करण्यात येत आहे. मात्र शरद पवार हेच आमचे प्रमुख असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे, लोकांमध्ये अद्यापही संभ्रमच आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटाकडून बॅनरवर शरद पवारांचाच फोटो लावला जातो, त्यामुळेही अनेकजण बुचकळ्यात पडतात. मात्र, आता या फोटोबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

Source link

Shivsena MLA Disqualification : शिंदे गटाच्या 16 आमदारांकडून 6 हजार पानांचे लेखी उत्तर सादर

0
Shivsena MLA Disqualification : शिंदे गटाच्या 16 आमदारांकडून 6 हजार पानांचे लेखी उत्तर सादर

<p>महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात गाजलेल्या आमदार अपात्रतेप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदारांनी ६ हजार पानांचे लेखी उत्तर सादर केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे हे सविस्तर उत्तर सादर करण्यात आलं आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर झालेल्या उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर निर्णय देताना कोर्टानं हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केलं होतं. तेव्हापासून, विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देतात, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.</p>

Source link

Seema Deo Love Story: पहिल्याच भेटीत रमेश देव यांच्या आईशी वाद, जाणून घ्या सीमा देव यांची लव्हस्टोरी

0
Seema Deo Love Story: पहिल्याच भेटीत रमेश देव यांच्या आईशी वाद, जाणून घ्या सीमा देव यांची लव्हस्टोरी

१९६२ साली सीमा आणि रमेश देव यांनी ‘वरदक्षिणा’ या चित्रपटात एकत्र काम केले. हा त्यांचा पहिला एकत्र चित्रपट होता. चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी दस लाख, सरस्वतीचंद्र, आनंद, नसीब अपना अपना, संसार या चित्रपटात काम केले. १९७१ साली सीमा आणि रमेश यांनी मुंबईत प्रोडक्शन हाउस उभे केले. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती.

Source link

National Film Awards 2023 : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये दाक्षिणात्य सिनेमांचा दबदबा, आलिया-कंगनामध्ये चुरस

0
National Film Awards 2023 : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये दाक्षिणात्य सिनेमांचा दबदबा, आलिया-कंगनामध्ये चुरस

कुठे पाहाता येणार पुरस्कार विजेत्यांची यादी?

६९ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची यादी आज संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषदेत जाहिर करण्यात येणार आहेत. पीआईबी इंडियाच्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवर याचे अपडेट्स मिळवता येतील.

Source link

Supriya Sule : अजित पवारांनी राष्ट्रवादी का फोडली?, सुप्रिया सुळे पहिल्यांदाच थेट बोलल्या

0
Supriya Sule : अजित पवारांनी राष्ट्रवादी का फोडली?, सुप्रिया सुळे पहिल्यांदाच थेट बोलल्या

माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार हे राष्ट्रवादीचे आमदार आहे. सध्या त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. त्यासंदर्भात आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली असून आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात मोठा संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय राष्ट्रवादी फोडण्याचे अनेकवेळा प्रयत्न झाले. काही वेळा यश तर काही वेळा अपयश आलं. साम-दाम-दंड-भेद हे फडणवीसांचेच शब्द आहे, त्यांना सत्तेसाठी काहीही करण्याची सवय असल्याचं सांगत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Source link

Dairy of Vinayak Pandit: लळा लावण्यासारखं दुसरं कुठलच मोठ व्यसन नाही, ‘डायरी ऑफ विनायक पंडित’चा ट्रेलर प्रदर्शित

0
Dairy of Vinayak Pandit: लळा लावण्यासारखं दुसरं कुठलच मोठ व्यसन नाही, ‘डायरी ऑफ विनायक पंडित’चा ट्रेलर प्रदर्शित

वेबफिल्मच्या नावावरून एका डायरीत काहीतरी रहस्य दडलेले दिसत आहे तर ट्रेलरमध्ये लळा लावणं यासारखं दुसरं कोणतच मोठ व्यसन नाहीये. माणसाला स्वतःलाही कधी कळत नाही, की आपल्याला याचा कधी लळा लागतो. अशी काही वाक्य आहेत, त्यामुळे याचा एकमेकांशी काय संबंध आहे, हे गुपित ‘डायरी ऑफ विनायक पंडित’ पाहिल्यावरच कळेल. मयूर शाम करंबळीकर यांची कथा, पटकथा आणि संवाद असलेल्या या वेबफिल्मचे आदित्य विकासराव देशमुख, वेदांत विवेक मुगळीकर या वेबफिल्मचे निर्माते आहेत तर ऋषिकेश जोशी, व्यंकट मुळजकर समीर सेनापती अणि विनय देशमुख हे सहनिर्माते आहेत. येत्या १ सप्टेंबरपासून ही वेबफिल्म प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येईल.

Source link

Aai Kuthe Kay Karte: ईशाच्या लग्नात नवा गोंधळ, केदारची देशमुखांच्या घरात एण्ट्री

0
Aai Kuthe Kay Karte: ईशाच्या लग्नात नवा गोंधळ, केदारची देशमुखांच्या घरात एण्ट्री

Aai Kuthe Kay Karte Latest Update: काही दिवसांपूर्वी विशाखाने केदारला घटस्फोट देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आता ईशाच्या लग्नाला त्याला येताना पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

Source link