Tuesday, October 6, 2026
HomeमनोरंजनIndian Idol: इंडियन आयडलमध्ये सहभागी व्हायचे? मग ही बातमी नक्की वाचा

Indian Idol: इंडियन आयडलमध्ये सहभागी व्हायचे? मग ही बातमी नक्की वाचा

[ad_1]

‘इंडियन आयडल’ची आत्तापर्यंत अनेक पर्व झाली आहेत, ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे आणि त्यातून देशाला अनेक गायकही मिळाले आहेत. आता ‘इंडियन आयडल – मराठी’ या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातला आवाज घराघरांत पोहोचणार आहे आणि आपली कला सादर करण्यासाठी स्पर्धकांना हक्काचा मंच मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीच्या प्रेक्षकांना ‘इंडियन आयडल – मराठी’ लवकरच पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments