Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनSeema Deo Love Story: पहिल्याच भेटीत रमेश देव यांच्या आईशी वाद, जाणून...

Seema Deo Love Story: पहिल्याच भेटीत रमेश देव यांच्या आईशी वाद, जाणून घ्या सीमा देव यांची लव्हस्टोरी

Seema Deo Love Story: पहिल्याच भेटीत रमेश देव यांच्या आईशी वाद, जाणून घ्या सीमा देव यांची लव्हस्टोरी

[ad_1]

१९६२ साली सीमा आणि रमेश देव यांनी ‘वरदक्षिणा’ या चित्रपटात एकत्र काम केले. हा त्यांचा पहिला एकत्र चित्रपट होता. चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी दस लाख, सरस्वतीचंद्र, आनंद, नसीब अपना अपना, संसार या चित्रपटात काम केले. १९७१ साली सीमा आणि रमेश यांनी मुंबईत प्रोडक्शन हाउस उभे केले. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments