
Malaika Arora Breakup: गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, मलायकाच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Source link

Malaika Arora Breakup: गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, मलायकाच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Source link

पुढे ती म्हणाली की, “पण आनंदाची बातमी अशी आहे की, पूजाची भूमिका आता अत्यंत गुणी आणि छान अभिनेत्री श्वेता अंबिकर साकारणार आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की, जसे तुम्ही माझ्यावर प्रेम केले, पूजावर प्रेम केले, तसेच तुम्ही नवीन पूजावर म्हणजे श्वेता अंबिकरवर सुद्धा प्रेम कराल आणि तिला आपलेसे करून घ्याल, असा माझा विश्वास आहे. आतापर्यंत तुम्ही मला दिलेल्या प्रेमाबद्दल, माझे जे इतके दिवस तुम्ही कौतुक केले त्या सगळ्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. खूप खूप धन्यवाद.”

भगवान दादांच्या या थप्पडमुळे ललिता पवार यांच्या चेहऱ्याला तात्पुरता पॅरॅलिसिसचा अॅटॅक आला. सतत तीन वर्षे उपचार घेऊनही शेवटी त्यांच्या डाव्या डोळ्यात दोष निर्माण झाला. परिणामी त्यांना चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका मिळणे बहुतांशी बंद झाले. मात्र, यावर मात करत त्यांनी चित्रपटांमध्ये चरित्र आणि खलनायिकी भूमिका साकारण्यास सुरुवात केली. ‘अमृत’, ‘गोरा कुंभार’, ‘जय मल्हार’, ‘रामशास्त्री’, ‘अमर भूपाळी’, ‘मानाचं पान’, ‘चोरीचा मामला’ यांसारखे मराठी चित्रपट तर, ‘श्री ४२०’, ‘अनाड़ी’, ‘हम दोनों’, ‘आनंद’, ‘नसीब’, ‘दुसरी सीता’, ‘काली घटा’ या हिंदी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या.
<p>जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ वाई ते सातारा मोर्चा, वाईच्या गणपती मंदिरात आरती करुन मोर्चाला सुरुवात, साताऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार निवेदन </p>
Source link

नालासोपारा : नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका २७ वर्षीय बॉडी बिल्डरचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. अजिंक्य कदम असे बॉडी बिल्डर तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.

शाहरुख खान वेंकटेश्वर मंदिरात जाण्यापूर्वी जम्मूला देखील पोहोचला होता. या ठिकाणी त्याने माता वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. यावेळी देखील त्याचा व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये तो हुडी आणि मास्कने चेहरा झाकलेला दिसत होता. त्याच्या आजूबाजूला प्रचंड सुरक्षाव्यवस्था होती. ‘पठान’ रिलीज होण्यापूर्वीच तो माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आला होता.

मुंबई : जून सरला तरी राज्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे सर्वच विभागातील धरणं तळ (Water Crisis) गाठू लागली आहेत. त्यामुळे राज्यातील (Maharashtra News) पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील धरणातील साठा 64.75 टक्के आहे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा 20 टक्क्यांनी कमी झाला आहे. पाणीसंकट गडद होत असल्याने विविध शहरांमध्ये पाणीकपात लागू करण्यात आली आहे. राज्यात गेल्या वर्षी या वेळी 84.84 टक्के जलसाठा होता. पुढील एक आठवडा राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला असल्याने यात वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यातील (Maharashtra) पिण्याची पाण्याची (Water) वणवण सुरुच आहे. जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र विश्रांती घेतली. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, आधीच असलेली तूट आणि वाढत जात असलेल्या तापमानामुळे राज्यातील धरणसाठे मागच्या वर्षीची सरासरी देखील गाठतील की नाही अशी चिंता आहे. राज्यात 5 सप्टेंबरपर्यंत केवळ चारच धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा आहे. राज्यात मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात 16 धरणं काठोकाठ भरली होती.
पावसाचा जोर कमी असल्याने राज्यातील सर्व प्रदेशांमध्ये पाणीस्थिती गंभीर बनली असून उजनी धरणात यंदा फक्त 17.54 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. मागील वर्षी याचवेळी उजनी धरण 100 टक्के भरलं होते. मराठवाड्यातील जलसाठ्यांची गंभीर स्थिती आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठं धरण असलेल्या जायकवाडीत यंदा 33 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी जायकवाडीत 94 टक्के पाणीसाठा होता आहे. लातूर जिल्ह्यातील जलसाठ्यांची गंभीर परिस्थिती आहे. भुसानी सोडता एकाही जलसाठ्यात 50 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा नाही. भुसानीत आज 52.35 टक्के पाणीसाठा आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील वर्षी सिध्देश्वर आणि येल्दारी धरणात 90 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा होता. मात्र यंदा सिध्देश्वर धरणात 46 टक्के तर येलदारीत 60 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्व विभागांतील धरणांमध्ये कमी पाणीसाठा आहे. विदर्भातील धरणांमध्ये सरासरी पाणीसाठा आहे. परिस्थिती गंभीर नसली तरी पाणीसाठा मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. बुलढाण्यात मात्र यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्ह आहे. खडकपूर्णा धरणात फक्त चार टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी खडकपूर्णा धरणात 90 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. नळगंगा धरणात 26 टक्के पाणीसाठा तर पेनटाकळीत 49 टक्के जलसाठा शिल्लक आहे.
हे ही वाचा :

Jailer Kaavaalaa Song Composer Anirudh Ravichander: रजनीकांत ‘जेलर’ चित्रपटामधून दोन वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतले आहेत. सगळेच सध्या या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहेत.

Teachers Day 2023 Special: खऱ्या आयुष्यातले शिक्षक तर आपल्याला कायम लक्षात राहतातच. मात्र, कित्येकदा फिल्मी पडद्यावर कलाकारांनी साकारलेले शिक्षकही आपल्या मनात कायमस्वरूपी घर करून राहतात.

अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ हा शाहरुखचा दाक्षिणात्य दिग्दर्शकासोबतचा पहिलाच प्रोजेक्ट आहे. चाहते या चित्रपटाची वाट बघत असतानाच आता कोलकातामध्ये ‘जवान’चा पहिला शो सगळ्यात आधी पाहायला मिळणार असल्याची एक नवीन बातमी समोर आली आहे. प्रेक्षकांच्या जोरदार मागणीमुळे, कोलकाताला ‘जवान’चा पहिला शो मिळाला आहे. कोलकातामधी चित्रपटगृहांमध्ये ७ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता ‘जवान’ प्रदर्शित होणार आहे. ‘जवान’ या चित्रपटाचा पहिला शो ७ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता मिरज सिनेमागृहात दाखवण्यात येणार आहे.