Thursday, September 3, 2026
HomeमनोरंजनRama Raghav: ‘रमा राघव’ मालिकेतून या अभिनेत्रीने घेतली एक्झिट, व्हिडीओ शेअर करत...

Rama Raghav: ‘रमा राघव’ मालिकेतून या अभिनेत्रीने घेतली एक्झिट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Rama Raghav: ‘रमा राघव’ मालिकेतून या अभिनेत्रीने घेतली एक्झिट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

[ad_1]

पुढे ती म्हणाली की, “पण आनंदाची बातमी अशी आहे की, पूजाची भूमिका आता अत्यंत गुणी आणि छान अभिनेत्री श्वेता अंबिकर साकारणार आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की, जसे तुम्ही माझ्यावर प्रेम केले, पूजावर प्रेम केले, तसेच तुम्ही नवीन पूजावर म्हणजे श्वेता अंबिकरवर सुद्धा प्रेम कराल आणि तिला आपलेसे करून घ्याल, असा माझा विश्वास आहे. आतापर्यंत तुम्ही मला दिलेल्या प्रेमाबद्दल, माझे जे इतके दिवस तुम्ही कौतुक केले त्या सगळ्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. खूप खूप धन्यवाद.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments