Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रNalasopara : नालासोपाऱ्यात २७ वर्षीय बॉडी बिल्डरचा हार्ट अटॅकने मृत्यू

Nalasopara : नालासोपाऱ्यात २७ वर्षीय बॉडी बिल्डरचा हार्ट अटॅकने मृत्यू

Nalasopara : नालासोपाऱ्यात २७ वर्षीय बॉडी बिल्डरचा हार्ट अटॅकने मृत्यू

[ad_1]

नालासोपारा : नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका २७ वर्षीय बॉडी बिल्डरचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. अजिंक्य कदम असे बॉडी बिल्डर तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments