Monday, July 20, 2026
Home Blog Page 2779

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…

केंद्र सरकारकडून संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे 18 ते 22 सप्टेंबर या काळात केंद्र सरकारने संसदेचे हे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात 5 सत्र होणार आहेत.केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणू शकते अशी माहिती राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वन नेशन वन इलेक्शन यावर चर्चा सुरू आहे. सरकार हे विधेयक मंजूर करण्याच्या मानसिकतेत आहे, तर राजकीय पक्ष त्याचा विरोध करत आहेत.

राज्यात आता अमंली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना

महाराष्ट्र राज्यात अमंली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन करण्याचे प्रमाण वाढत असल्याने ड्रग्जला रोखण्यासाठी राज्यात आता अमंली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे.पोलीस महासंचालकांचे मार्गदर्शन आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांच्या नियंत्रण याचा देखरेखीखाली विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अधिपत्याखाली ही टास्क फोर्स काम करेल

इंडिया आघाडीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस

मुंबई मध्ये सुरू असलेल्या इंडिया आघाडीचा आज दुसरा आणि महत्वाचा दिवस आहे.या बैठकीसाठी 28 पक्षांचे 63 प्रतिनिधी म्हणजे नेते मुंबईत उपस्थित आहेत. इंडिया आघाडीतील विविध पक्षांच्या प्रतिनिधींचा ग्रुप फोटोसेशन.. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत इंडिया आघाडीतील सर्व पक्षातील प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक

महायुतीच्या बैठकीचा दुसरा दिवस

महायुतीच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे.सकाळी 9 वाजता, एनएससीआय येथे विभागवार बैठकीतून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.

आजपासून मुंबईत दुधाला प्रतिलिटर दोन रुपये जास्तीचे

आजपासून मुंबईत दुधाला प्रतिलिटर दोन रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. मुंबई दूध उत्पादक संघाने म्हशीच्या दुधाच्या दरात एकाच वेळी दोन रुपयांनी वाढ केली आहे. आजपासून नवीन दर लागू होतील. 85 रुपयांऐवजी आता 87 रुपये लिटरने दूध मिळणार आहे. चारा आणि जनावरांच्या चाऱ्याच्या दरात 20 टक्के वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आजपासून सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारे काही महत्वाचे बदल

देशातील ऑईल आणि गॅस वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसच्या किमतींत बदल करतात. अशा परिस्थितीत 1 सप्टेंबरपासून LPG सिलेंडर्सच्या किमतींमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला हवाई इंधनाच्या (ATF) किमती बदल करतात, त्यामुळे यावेळेस सप्टेंबरच्या पहिल्या तारखेलाही CNG-PNG च्या दरांत बदल केला जाऊ शकतो.

उपराष्ट्रपती जगदीप धनखर आज मुंबई दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखर आज मुंबई दौऱ्यावर आहेत. सकाळी 10 वाजता माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे बांधण्यात येत असलेल्या ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेच्या कार्यान्वित समारंभाला उपस्थित रहाणार आहेत. ‘महेंद्रगिरी’ ही MDL ने बांधलेली चौथी युद्धनौका आणि भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत सातवी स्टेल्थ फ्रिगेट आहे.

Source link

Nagpur Crime : ५० हजारात ९ वर्षांच्या चिमुकलीला आणले अन् घरात कोंडून ठेवले, शरीरावर सिगारेटचे चटके

0
Nagpur Crime : ५० हजारात ९ वर्षांच्या चिमुकलीला आणले अन् घरात कोंडून ठेवले, शरीरावर सिगारेटचे चटके

त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. एक दिवस आरोपी कुटुंब मुलीला घरातच कोंडून बंगळुरूला गेले होते. तेव्हा मुलीचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घराचं कुलूप तोडून पीडितेला बाहेर काढलं आणि  याची पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पीडितेच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. आरोपी कुटुंबाला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. मुलीला तिच्या कुटूंबाकडे सोपवण्यात आले आहे.

Source link

ST Bank : एसटी बँँकेतून 110 कोटींच्या ठेवी काढल्याचा आरोप, एका सभासदाचे सहकार आयुक्तांना पत्र

0
ST Bank : एसटी बँँकेतून 110 कोटींच्या ठेवी काढल्याचा आरोप, एका सभासदाचे सहकार आयुक्तांना पत्र

ST Bank : एसटी बँँकेतून 110 कोटींच्या ठेवी काढल्याचा आरोप, एका सभासदाचे सहकार आयुक्तांना पत्र

Source link

“फडणवीसांचं ज्ञान खूप तोकडं, ते मंत्रालयाच्या आजुबाजूलाही फिरकण्याच्या कुवतीचे नाहीत”

0
“फडणवीसांचं ज्ञान खूप तोकडं, ते मंत्रालयाच्या आजुबाजूलाही फिरकण्याच्या कुवतीचे नाहीत”

देवेंद्र फडणवीसांचं ज्ञान एवढं तोकडं असेल असा मला वाटलं नाही. कारण, वटहुकूम काढण्याचा अधिकार संसदेला आहे. दिल्लीतील वटहुकून हा दिल्ली सरकारने फिरवला का नाही, तो केंद्राने फिरवला. हा अधिकार केंद्राला आहे. देवेंद्र यांना मी थोडंतरी समजत होतो, पण आता असं वाटतंय की, ते मंत्रालयाच्या आजुबाजूला फिरकण्याच्याही कुवतीचे नाहीत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे.

Source link

Sushmita Sen: सुष्मिता सेननंतर ललित मोदी डेट करत आहेत ‘या’ मॉडेलला?

0
Sushmita Sen: सुष्मिता सेननंतर ललित मोदी डेट करत आहेत ‘या’ मॉडेलला?

ललित मोदी यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्यांनी कुटुंबीयांचा विरोध असताना देखील मीनलशी लग्ने केले होते. १७ ऑक्टोबर १९९१ साली त्यांनी लग्न केले. ललित आणि मीनल यांना एक मुलगा व मुलगी आहे. मुलाचे नाव रुचिर आहे तर मुलीचे नाव आलिया आहे. मीनल यांचे २०१८मध्ये निधन झाले. त्यानंतर ललित हे सुष्मिता सेनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चा त्यांनी सोशल मीडियावर सुष्मितासोबतचा फोटो शेअर करत ‘बेटर हाफ’ असे कॅप्शन दिल्यामुळे सुरु झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले.

Source link

Maratha Reservation : “सरकारचा भरलाय घडा; अजित पवार बाहेर पडा”, बारामतीमधून अजित पवारांवर वाढला दबाव; VIDEO

0
Maratha Reservation : “सरकारचा भरलाय घडा; अजित पवार बाहेर पडा”, बारामतीमधून अजित पवारांवर वाढला दबाव; VIDEO

“भरला सरकारच्या पापाचा घडा,अजितदादा बाहेर पडा”, अशा घोषणांनी आज बारामती शहर दणाणून गेले. बारामती शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी पवार यांना उद्देशून घोषणाबाजी करण्यात आली. “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई केलीच पाहिजे, अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली.

Source link

मराठा आरक्षण आंदोलकांनी घेतली पोलिसांची काळजी; बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचा केला पाहुणचार

0
मराठा आरक्षण आंदोलकांनी घेतली पोलिसांची काळजी; बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचा केला पाहुणचार

गेवराई, बीड :  दोन दिवसांपूर्वी जालन्यात मराठा आरक्षणासाठी  (Maratha Reservation Protest) सुरू असलेल्या आंदोलनामध्ये पोलिस आणि आंदोलन एकमेकांना भिडले होते. त्यामुळे आंदोलकांमध्ये पोलिसांबद्दलचा रोष वाढला होता. या लाठीचार्जचे पडसाद राज्यात उमटले. राज्यातील विविध ठिकाणी विविध पद्धतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये तणावाची स्थिती असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात वेगळंच चित्र दिसले.

जालना येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्त्यांविरोधात झालेल्या लाठीचार्जविरोधात गेवराईच्या गुळज येथे मराठा बांधवांनी आरक्षणासाठी जलसमाधी आंदोलन केलं. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हे आंदोलन झाल्यानंतर या आंदोलकांनी पोलिसांचा चांगला पाहुणचार केला. या पोलिसांची त्यांना ड्युटी संपल्यानंतर जेवणाची देखील व्यवस्था आंदोलकांकडून करण्यात आली होती.

जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली येथे मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत आणि त्यांचं आमरण उपोषण सुरू असताना दोन दिवसापूर्वी पोलिसांनी आंदोलकांमध्ये मोठी हिंसा झाली. तर आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला यामध्ये पोलिसांवर देखील दगडफेक झाली आणि या घटनेत पोलिसासह आंदोलन देखील जखमी झाले आहेत.. या लाठी चारच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसाबद्दल मराठा समाज आक्रमक झाला आणि रस्त्यावर उतरून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली तर काही ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात आली.

तर दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेवराई तालुक्यातल्या गुळज येथे देखील मराठा बांधवांनी गोदावरी पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केलं यावेळी गुळज गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि याच आंदोलना दरम्यान परिस्थिती कशी हाताळायची याची चुणूक गेवराई पोलिसांनी दाखवली असून पोलिसांनी आंदोलन यांच्यामध्ये चांगलाच समन्वय पाहायला मिळाला तर आंदोलन संपल्यानंतर मराठा बांधवांकडून पोलिसांच्या जीवनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती.

जालना जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 181 जणांवर गुन्हे दाखल

दरम्यान, जालना येथील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर जालनामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. आतापर्यंत जालना जिल्ह्यात 3 हजार 181 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, 33 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मोठ-मोठाले दगड, लाकडे टाकून, वाहनांची जाळपोळ करून सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी कलम 353, 332, 336, 337, 341, 435, 144, 143, 145, 146, 147, 148, 149, 109, 114 भादंविसह कलम 135 मु. पो. कायदा, सहकलम -3 व 4 सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा, सहकलम 7 क्रिमिनल लॉ अमेन्टमेन्ट अॅक्टप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

इतर संबंधित बातम्या :

Source link

Mumbai Ganeshotsav 2023 : मुंबईतील सर्वात श्रीमंत जीएसबी गणपतीला तब्बल ३६०.४० कोटींचे विमा संरक्षण

0
Mumbai Ganeshotsav 2023 : मुंबईतील सर्वात श्रीमंत जीएसबी गणपतीला तब्बल ३६०.४० कोटींचे विमा संरक्षण

GSB Ganpati insurance cover : मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळख असलेल्या किंग संर्कलच्या गौड सारस्वत ब्राह्मण गणपती मंडळाने यंदाच्या वर्षी तब्बल ३६० कोटी ४० लाखांचा विमा काढला आहे.

Source link

Udayanraje Bhosale : मराठा आंदोलकांवरील लाठीमार निषेधार्थ, चौकशीत सर्व स्पष्ट होणार

0
Udayanraje Bhosale : मराठा आंदोलकांवरील लाठीमार निषेधार्थ, चौकशीत सर्व स्पष्ट होणार

Udayanraje Bhosale : मराठा आंदोलकांवरील लाठीमार निषेधार्थ, चौकशीत सर्व स्पष्ट होणार

Source link

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा नवा चित्रपट येणार, करणार वैभव तत्ववादीसोबत स्क्रीन शेअर

0
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा नवा चित्रपट येणार, करणार वैभव तत्ववादीसोबत स्क्रीन शेअर

हृषिकेश जोशी लिखित, दिग्दर्शित ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच यात नेमकं काय आहे, याविषयी अनेकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे आणि या उत्सुकतेचे कारण म्हणजे चित्रपटाचे नाव. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे, आनंद इंगळे, समीर पाटील, विजय निकम आणि हृषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत. दुनिया गेली तेल लावत अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर झळकले आहे.

Source link