Sunday, July 19, 2026
Home Blog Page 2780

SRK and Amitabh Bachchan: शाहरुख आणि बिग बींच्या आगामी चित्रपटाचा पहिला टीझर तुम्ही पाहिलात का?

0
SRK and Amitabh Bachchan: शाहरुख आणि बिग बींच्या आगामी चित्रपटाचा पहिला टीझर तुम्ही पाहिलात का?

अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी १७ वर्षांपूर्वी एकत्र काम केले होते. त्यांनी मोहब्बतें, कभी खुशी कभी गम आणि कभी अलविदा ना कहना या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यानंतर आता ते पुन्हा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ‘डॉन ३’ या चित्रपटात दोघेही पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘डॉन ३’ या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासोबतच बिग बी आणि शाहरुख पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Source link

Tharla Tar Mag: मंगळागौरीच्या कार्यक्रमामुळे समोर येईल का सायलीचं सत्य? ‘ठरलं तर मग’ मालिकेत रंजक वळण

0
Tharla Tar Mag: मंगळागौरीच्या कार्यक्रमामुळे समोर येईल का सायलीचं सत्य? ‘ठरलं तर मग’ मालिकेत रंजक वळण

मात्र, यावेळी ही गोष्ट तन्वीच्या लक्षात आली असली, तरी ती आपल्या साथीदारांना हे सांगू शकणार नाहीये. त्यामुळे आता सायलीला त्रास देण्याचा प्लॅन सुरूच राहणार आहे. यावेळी मंगळागौर सुरू असताना फरशीवर तेल सांडून सायलीला दुखापत व्हावी यासाठी तिची नणंद नवा डाव आखणार आहे. मात्र, जर सायली खाली पडली आणि तिच्या पायावरची जन्म खुण सगळ्यांनी पाहिली तर आपलं बिंग फुटेल, अशी भीती देखील तन्वीला वाटत आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हे मनोरंजक कथानक पाहायला मिळणार आहे.

Source link

Nagarjuna: तुझी हिरोइन कुठंय? समांथा; नागार्जुनने विचारला विजयला प्रश्न, चाहते झाले चकीत

0
Nagarjuna: तुझी हिरोइन कुठंय? समांथा; नागार्जुनने विचारला विजयला प्रश्न, चाहते झाले चकीत

Vijay Devarkona: ‘कुशी’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अभिनेता विजय देवरकोंडा ‘बिग बॉस तेलुगू’च्या सातव्या सिझनमध्ये पोहोचला होता. या शोचे सूत्रसंचालन अभिनेता नागार्जुन करत आहे. शोमध्ये नागार्जुनने पूर्व सुनेविषयी विचारलेल्या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधले.

Source link

Prashant Damle: शैक्षणिक निधीसाठी प्रशांत दामलेंचा अनोखा उपक्रम, केला अमेरिका दौरा

0
Prashant Damle: शैक्षणिक निधीसाठी प्रशांत दामलेंचा अनोखा उपक्रम, केला अमेरिका दौरा

या उपक्रमासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल बोलताना प्रशांत दामले सांगतात, ‘कलावंत हा कलाकेंद्री असलाच पाहिजे पण त्याला सामाजिक भानही असायलाच हवे’, माझे आणि बृहन्महाराष्ट्र मंडळाचे पूर्वापार अतिशय स्नेहाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कोविड काळात बृहन्महाराष्ट्र मंडळाने आमच्या रंगमंच कामगारांसाठी स्वतःहून मदतीचा हात पुढे केला होता. आणि आता ह्या अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रमात मला आणि माझ्या टीमला सहभागी करून घेतल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे.

Source link

Shah Rukh Khan: लग्झरी कार ते आयपीएल टीम, शाहरुख खानची एकूण संपत्ती माहितीये का?

0
Shah Rukh Khan: लग्झरी कार ते आयपीएल टीम, शाहरुख खानची एकूण संपत्ती माहितीये का?

शाहरुख खानची प्रॉडक्शन कंपनी, रेड चिलीज एंटरटेनमेंटने त्याच्या यशात मोलाचा वाटा उचलवत आहे. या कंपनीच्या माध्यमातून शाहरुख ५०० कोटी रुपये वर्षाला कमावतो. तसेच शाहरुखची स्वत:ची आयपीएल टीमदेखील आहे. या टीमची किंमती ९,०१७ कोटी रुपये आहे. शाहरुखकडे अनेक लग्झरी गाड्या आहेत. त्या सगळ्या गाड्यांची एकूण किंमत ३१ कोटी रुपये आहे. शाहरुखकडे वॅनिटी व्हॅन देखील आहे. या व्हॅनची किंमत ४ कोटी रुपये आहे.

Source link

बंदमुळे सातारा एसटी स्टॅण्ड परिसरात शुकशुकाट, प्रवाशांचे हाल

0

Satara ST : बंदमुळे सातारा एसटी स्टॅण्ड परिसरात शुकशुकाट, प्रवाशांचे हाल

Source link

Cham Cham Paus: गाण्यातून बरसणार पावसाच्या सरी; अंकिता राऊत-हरीश वांगीकरचं ‘छम छम पाऊस’ रिलीज!

0
Cham Cham Paus: गाण्यातून बरसणार पावसाच्या सरी; अंकिता राऊत-हरीश वांगीकरचं ‘छम छम पाऊस’ रिलीज!

विशेष म्हणजे या गाण्याचे संगीतकार, गीतकार आणि गायक हरिश वांगीकर असून, या गाण्याचे संगीत संयोजक मॅक्सवेल फर्नांडीस आहे. तर, गाण्याचे दिग्दर्शक कैलास पवार आहेत. हे गाणं अविनाश पायाळ याने कोरिओग्राफ केलं आहे. शिवाय प्रसन्नाचं रॅप साँग देखील यात आहे. यंदा पावसाचे दिवस असूनही, तितकासा पाऊस पडत नाहीय. म्हणून प्रथमच आर्टिफिशियल पावसात ‘छम छम पाऊस’ हे गाणं‌ शूट करण्यात आलं.

Source link

Pooja Bhatt: ‘वडिलांनी तुझा शारीरिक वापर केला का?’, ट्रोलरला पूजा भट्टचे सडेतोड उत्तर

0
Pooja Bhatt: ‘वडिलांनी तुझा शारीरिक वापर केला का?’, ट्रोलरला पूजा भट्टचे सडेतोड उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट कायमच चर्चेत राहिली आहे. काही दिवसांपूर्वी तिने ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये तिने खासगी आयुष्यातील अनेक खुलासे केले. मात्र, बिग बॉस ओटीटीचे विजेतेपद पटकावण्यात पूजा भट्ट अपयशी ठरली. आता पूजाने एका ट्रोलरला सुनावल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या पोस्टमध्ये तिला वडील महेश भट्ट यांच्यामुळे ट्रोल केले आहे.

Source link

Shinde Group Udaynidhi staline : उदयननिधी स्टॅलिन यांच्याविरोधात शिंदे गट आक्रमक ABP Majha

0
Shinde Group Udaynidhi staline  : उदयननिधी स्टॅलिन यांच्याविरोधात शिंदे गट आक्रमक ABP Majha

<p>सनातन धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण, उदयननिधी स्टॅलिन यांच्याविरोधात शिंदे गट आक्रमक&nbsp;</p>

Source link

Jawan Advance Booking: पुन्हा दिसला शाहरुख खानचा जलवा; ‘जवान’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगनेही मोडला रेकॉर्ड!

0
Jawan Advance Booking: पुन्हा दिसला शाहरुख खानचा जलवा; ‘जवान’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगनेही मोडला रेकॉर्ड!

‘जवान’ चित्रपटाच्या हिंदी शोने २डी आणि आयमॅक्स फॉरमॅटमध्ये २.६ लाख तिकिटे विकली गेली आहेत. तर, तमिळ आणि तेलुगू शोची तब्बल ४७०० तिकिटे विकली गेली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ‘जवान’ने आतापर्यंत २,७१,१७६ तिकिटे विकली असून, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून या चित्रपटाने ८.९८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मराठा मंदिर सिनेमाचे कार्यकारी संचालक मनोज देसाई यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटले की, ‘गुरुवारचे शो आधीच हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यामुळे ओपनिंग वीकेंड जबरदस्त कमाई दिसत आहे.’

Source link