Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनTharla Tar Mag: मंगळागौरीच्या कार्यक्रमामुळे समोर येईल का सायलीचं सत्य? ‘ठरलं तर...

Tharla Tar Mag: मंगळागौरीच्या कार्यक्रमामुळे समोर येईल का सायलीचं सत्य? ‘ठरलं तर मग’ मालिकेत रंजक वळण

Tharla Tar Mag: मंगळागौरीच्या कार्यक्रमामुळे समोर येईल का सायलीचं सत्य? ‘ठरलं तर मग’ मालिकेत रंजक वळण

[ad_1]

मात्र, यावेळी ही गोष्ट तन्वीच्या लक्षात आली असली, तरी ती आपल्या साथीदारांना हे सांगू शकणार नाहीये. त्यामुळे आता सायलीला त्रास देण्याचा प्लॅन सुरूच राहणार आहे. यावेळी मंगळागौर सुरू असताना फरशीवर तेल सांडून सायलीला दुखापत व्हावी यासाठी तिची नणंद नवा डाव आखणार आहे. मात्र, जर सायली खाली पडली आणि तिच्या पायावरची जन्म खुण सगळ्यांनी पाहिली तर आपलं बिंग फुटेल, अशी भीती देखील तन्वीला वाटत आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हे मनोरंजक कथानक पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments