
Rajinikanth Jailer OTT Release: काही कारणास्तव तुम्ही ‘जेलर’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहू शकला नसाल, तर आता तुम्हाला तो घरबसल्या पाहता येणार आहे.

Rajinikanth Jailer OTT Release: काही कारणास्तव तुम्ही ‘जेलर’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहू शकला नसाल, तर आता तुम्हाला तो घरबसल्या पाहता येणार आहे.

‘आस्क एसआरके’ सेशन दरम्यान एका चाहत्याने शाहरुख खानला सांगितले की, तो ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये आहे आणि तेथून या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणार आहे. या व्यक्तीने शाहरुख खानला विचारले की, या चित्रपटातून त्यांना काय शिकायला मिळणार?. यावर शाहरुख खाननेही त्या व्यक्तीला उत्तर देताना म्हटले की, ‘हा चित्रपट एक माणूस म्हणून आपण आपल्या सभोवतालच्या वातावरणात काय बदल घडवून आणत आहोत हे सांगतो. हा चित्रपट महिलांना खंबीर व्हायला आणि स्वतःसाठी लढायला शिकवतो.’
<p>तर तिकडे साताऱ्यातही आज बंदची हाक देण्यात आलीये. व्यापारी आणि दुकानदारांनी बंदला प्रतिसाद देण्याची विनंती मराठा संघटनांकडून करण्यात आलीये. तसंच या बंदमुळे रयत आणि स्वामीविवेकानंद या संस्थांच्या शाळा आणि महाविद्यालयेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. . </p>
Source link

<p>Maratha Reservation Protest : राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदमुळे एसटीचं 10 कोटींचं नुकसान .. कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेऊनच एसटी काढण्याचे आदेश .. </p>
Source link

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डेक्कन जिमखाना भागातील कॅफे गुडलकजवळ व्हेल माशाची विक्री करण्याकरिता एकजण थांबला असल्याची माहिती पोलीस नाईक सचिन गायकवाड यांना खबऱ्याने दिली. दरम्यान, व्हेल माशाच्या उलटीला मोठी मागणी असल्याने याची किंमत कोट्यवधीच्या घरात असते. याच्या विक्रीवर बाजारात बंदी आहे. असे असतांना याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. यामुळे पुणे पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी डेक्कन येथील कॅफे गुडलक याच्या शेजारी सापळा रचला. आरोपी गायकवाड त्या ठिकाणी आला असता त्याला रंगेहात पकडण्यात आले.

‘गदर २’ची कमाई ज्या वेगाने होत आहे, ते पाहता हा चित्रपट अनेक विक्रम आपल्या नावावर करेल, असा अंदाज आधीपासूनच बांधला जात होता. Sacnilच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या २४व्या दिवशी म्हणजेच चौथ्या रविवारी चित्रपटाने ८.५० कोटींची कमाई केली आहे. यानंतर चित्रपटाच्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनने ५०० कोटींचा आकडा पार केला आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ ने २४ दिवसांत एकूण ५०१.८७ कोटींची कमाई केली आहे.

२०१३मध्ये रिलीज झालेल्या ‘डी डे’ या चित्रपटात ऋषी कपूर यांनी एका गँगस्टरची भूमिका साकारली होती. यामध्ये इरफान खान, अर्जुन रामपाल, श्रुती हासन आणि हुमा कुरेशीसारखे बॉलिवूड कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. ‘डी डे’ चित्रपटात ऋषी कपूरला नकारात्मक भूमिकेत काम करताना पाहून प्रेक्षकांना वेगळाच धक्काच बसला होता. मात्र, त्यांची भूमिका अतिशय लोकप्रिय ठरली होती.

Pune shirur taluka accident : पुण्यातील तळेगाव ढमढेरे-नाव्हरे रस्त्यावर भीषण अपघात झाला. या अपघातात तिघे जण जागीच ठार झाले. हा अपघात रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास झाला.
Source link

Nagpur ATS Action : बांगलादेशातून भारतात घुसखोरी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. बांगलादेशींंना बनावट दस्तावेज बनवून भारतात घुसखोरी करण्यास मदत करणाऱ्या घुसखोरीच्या एका मास्टरमाइंडला एटीएसने नागपुरातून अटक केली आहे. या आरोपीने आधी स्वत: भारतात घुसखोरी केली. त्यानंतर तो इतर बांगलादेशींना घुसखोरी करण्यास मदत करत होता. आधी बांगलादेशातून भारतात घुसखोरी, नंतर नागपुरात राहून 50 पेक्षा जास्त बांगलादेशींसाठी महत्त्वाचे दस्तावेज बनवून त्यांच्या भारतातील घुसखोरीत मदत केल्याची घटना उघडकीस आली आहे. नागपुरातून घुसखोरीच्या मास्टरमाइंडला एटीएसकडून अटक करण्यात आली आहे.
बांगलादेशमधून बेकायदेशीररित्या भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला एटीएस आणि नागपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. पलाश बिपन बरुआ असे अटक करण्यात आलेले 40 वर्षीय बांगलादेशी नागरिकाचं नाव आहे.
पलाश सुमारे दहा वर्षांपूर्वी बौद्ध भिख्खूच्या वेशात बांगलादेशची सीमा ओलांडून भारतात शिरला होता. सुरुवातीला 3 ते 4 वर्ष तो नागपुरात बौद्ध भिख्खूच्या स्वरूपात विविध बौद्ध विहारांमध्ये राहिला आणि त्यानंतर गेले अनेक वर्ष तो नागपुरात सामान्य नागरिकासारखा आयुष्य जगत होता आणि जिम ट्रेनरची नोकरी करत होता.
धक्कादायक बाब म्हणजे पलाशने फक्त स्वतःसाठीच भारतामध्ये बेकायदेशीररित्या घुसखोरी केलेली नाही. तर, तो इतर अनेक बांगलादेशी नागरिकांसाठी नागपुरातून आधार कार्ड आणि पासपोर्ट सारखे दस्तावेज बनवण्यात यशस्वी ठरला होता. त्याने बनवून दिलेल्या दस्तावेजांच्या माध्यमातून अनेक बांगलादेशी नागरिकांनी भारतात घुसखोरी केली असून त्यापैकी काहीजण देशातील इतर मोठ्या शहरात राहत असल्याची माहिती आहे. त्यामुळे पलाशच्या चौकशीतून भारतात घुसखोरीचं एक मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.
अलिकडच्या काळात सीमेवरील अवैधरित्या भारतात घुसखोरी केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बांगलादेश, पाकिस्तान यासोबतच काही चीनी नागरिकांनी ही अवैधरित्या भारतात घुसखोरी केल्याच्या काही घटना समोर आल्या होत्या. यामुळे भारताच्या सीमेवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सीमेपलिकडच्या प्रेमकहाण्याही तुफान चर्चेत आहेत. प्रेमासाठी भारतातून पाकिस्तानात आणि पाकिस्तानातूनही प्रेमासाठी भारतात आल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :

Jalna News : दोन दिवसात मराठा आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी, एक महिना वेळ देण्याची गिरीश महाजनांची विनंती; आंदोलक-सरकारमध्ये तोडगा नाहीच