Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनJawan: चाहत्याने विचारलं ‘जवानमधून काय शिकवण मिळणार?’; शाहरुख खानचं उत्तर ऐकून तुम्हीही...

Jawan: चाहत्याने विचारलं ‘जवानमधून काय शिकवण मिळणार?’; शाहरुख खानचं उत्तर ऐकून तुम्हीही कराल कौतुक!

Jawan: चाहत्याने विचारलं ‘जवानमधून काय शिकवण मिळणार?’; शाहरुख खानचं उत्तर ऐकून तुम्हीही कराल कौतुक!

[ad_1]

‘आस्क एसआरके’ सेशन दरम्यान एका चाहत्याने शाहरुख खानला सांगितले की, तो ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये आहे आणि तेथून या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणार आहे. या व्यक्तीने शाहरुख खानला विचारले की, या चित्रपटातून त्यांना काय शिकायला मिळणार?. यावर शाहरुख खाननेही त्या व्यक्तीला उत्तर देताना म्हटले की, ‘हा चित्रपट एक माणूस म्हणून आपण आपल्या सभोवतालच्या वातावरणात काय बदल घडवून आणत आहोत हे सांगतो. हा चित्रपट महिलांना खंबीर व्हायला आणि स्वतःसाठी लढायला शिकवतो.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments