Wednesday, July 22, 2026
Home Blog Page 2760

Satara मध्ये दोन गट आपपसांत भिडले, दोघांचा मृत्यू 15 जण जखमी : ABP Majha

0



<p>साताऱ्यातील पुसेसावळी येथे काल दोन गट आपापसांत भिडले होते. यात दोघांचा मृत्यू झालाय तर १५ जण जखमी आहेत. शिवाय दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सोशल मीडियातील पोस्टवरून दोन गट भिडल्याची माहिती मिळतेय. या घटनेनंतर त्यानंतर अनेक वाहने पेटवण्यात, शिवाय प्रार्थनास्थळांचीही जाळपोळ करण्यात आलीय. त्यामुळे प्रचंड तणाव आहे. दरम्यान, तातडीचा उपाय म्हणून जमावबंदी आदेश लागू करण्यात आलाय. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी इंटरनेट सेवा बंद केलीय. दरम्यान, पुसेसावळीतील घटनेनंतर सातारा शहरातही तणाव निर्माण झालाय.&nbsp;</p>



Source link

Satara News | पुसेसावळीत आक्षेपार्ह पोस्टवरून जाळपोळ, एकाचा मृत्यू, १४ जण जखमी | पुढारी

0









खटाव : पुढारी वृत्तसेवा, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पुसेसावळी येथे समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर रविवारी (दि.१०) रात्री उशिरा जाळपोळीची घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून १३ ते १४ जण जखमी झाले आहेत. ज्याचा मृत्यू झाला आहे त्याचा मृतेदह ताब्यात घेण्यास मुस्लिम समाजाने नकार दिला आहे. या प्रकरणी विक्रम पावस्कर यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. (Satara News)

याबाबत माहिती अशी, काही दिवसांपूर्वी पुसेसावळी येथे काही युवकांनी समाज माध्यमांवर देव देवतांच्या आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्या होत्या. प्रकरणी पुसेसावळीत अंतर्गत धुसपुस सुरू होती. त्यातच रविवारी दोन युवकांनी इंस्टाग्राम सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे आढळून आले. त्यामुळे पुसेसावळी व परिसरातील युवकांनी आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या युवकांच्या घरावर दगडफेक केली. तसेच त्यांच्या व्यवसायाच्या गाड्या रस्त्यावर पाडून मोडतोड केल्या. रात्री उशिरा जाळपोळही करण्यात आली.

यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. स्थानिक पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रण आणली होती; परंतु परिसरातून मोठ्या प्रमाणावर युवक जमा झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. सातार्‍यातून तातडीने पोलिस कुमक आल्याने जमाव पांगवण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिस शांततेचे आवाहन करत आहेत. या घटनेने पुसेसावळीतील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दरम्यान, या घटनेत १३ ते १४ जण जखमी झाले आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक होती. त्याचा आज मृत्यू झाल्याने तणाव वाढला आहे. (Satara News)

हे ही वाचा :











Source link

AR Rahman Concert: एआर रहमानवर संतापले चाहते! म्युझिक कॉन्सर्टमध्ये नेमकं असं काय झालं?

0
AR Rahman Concert: एआर रहमानवर संतापले चाहते! म्युझिक कॉन्सर्टमध्ये नेमकं असं काय झालं?


कार्यक्रमाला आलेल्या अनेकांनी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती अनुभवली. काहींनी सांगितले की, यावेळी आवाज देखील खूपच कमी होता आणि जे स्टेजपासून दूर होते, त्यांना तर आवाज ऐकू देखील येत नव्हता. चित्रपट व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी ट्विट करत म्हटले की, ‘एआर रहमानच्या कॉन्सर्टमध्ये चाहत्यांची ही स्थिती. या मैफिलीतून अनेकांना बाहेर काढण्यात आले आहे. अनेकांना पास असूनही आत प्रवेश देण्यात आला नाही. कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी तासन् तास प्रवास करणाऱ्या लोकांसाठी पार्किंगचीही व्यवस्था नव्हती.’ यानंतर आता सोशल मीडियावर देखील चांगलाच गदारोळ माजला आहे.



Source link

Kiran Mane: शाहरुख खानमुळे किरण मानेंवर पडला लाईक्सचा पाऊस! नेमकं काय झालं? वाचा…

0
Kiran Mane: शाहरुख खानमुळे किरण मानेंवर पडला लाईक्सचा पाऊस! नेमकं काय झालं? वाचा…


‘कालपासून मात्र माझ्या फेसबुक अकाऊंटवर छप्परतोड, आजपर्यंतचा रेकॉर्डब्रेक कहर झालाय! मी ‘जवान’च्या स्क्रीनिंगच्या वेळचा एक व्हिडीओ शेअर केला, त्याला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे, देशभरातून नव्हे, आशियातून नव्हे, तर जगभरातून प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. श्रीलंका, बांग्लादेश, इंडोनेशिया, मलेशिया, पाकिस्तान, नेपाळ, साऊथ कोरीया, दुबई, म्यानमार, सौदी अरेबीया, इंग्लंड, अमेरीका, बल्गेरीया वगैरे वगैरे देशांमधले लोक माझ्या पोस्टवर आले. वर आकडे दिलेले आहेत. ते वाढतच चाल्लेत, ‘जवान’च्या करीश्म्यासारखे. शारख्या, भावा तुझा स्पर्श ह्यो परीसाचा स्पर्श हाय… साध्या गोष्टीचबी सोनं करतोस तू… ‘सिनेमा इंडीया’ जगभरात लखलखतोय, झळाळतोय तुझ्या मिडास टच मुळं! रूंब रूंब रूंब नांद्री… आणि लब्यू लैच’, असं म्हणत त्यांनी शाहरुख खानचे आभार देखील मानले आहेत.



Source link

Riteish Deshmukh: जिनिलीया पुन्हा आई होणार? व्हायरल व्हिडीओवर अखेर रितेश देशमुखने दिले स्पष्टीकरण! म्हणाला…

0
Riteish Deshmukh: जिनिलीया पुन्हा आई होणार? व्हायरल व्हिडीओवर अखेर रितेश देशमुखने दिले स्पष्टीकरण! म्हणाला…


या चर्चा सोशल मीडियावर आगीसारख्या पसरत असताना, आता रितेश देशमुखने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे. या पोस्टमध्ये, त्याने त्याची पत्नी जिनिलीया डिसूझाच्या गरोदरपणाबद्दल अंदाज लावणाऱ्या एका पोर्टलच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्टोरी पोस्टमध्ये त्याने लिहिले होते, ‘आणखी २-३ असायला माझी काही हरकत नाही. पण, दुर्दैवाने हे खोटे आहे’. अर्थात त्यांच्याकडे काहीही गुडन्यूज नसल्याचे रितेश देशमुखने स्पष्ट केले आहे.



Source link

कराड ; ओगलेवाडी येथे पुसेसावळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी | पुढारी

0









कराड; पुढारी वृत्तसेवा पुसेसावळी येथे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यानंतर दोन गटात तुफान राडा झाला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील संपूर्ण इंटरनेट सेवा बंद केली आहे. तसेच जागोजागी नाकाबंदी करून पुसेसावळीकडे जाणारी वाहने रोखली आहेत.

कराड जवळील ओगलेवाडी येथे करवडी फाट्यावर पोलिसांनी रस्त्यावर बॅरिगेट्स लावून नाकाबंदी केली आहे. पोलीस बंदोबस्त वाढवला असून, कराडहून पुसेसावळीकडे जाणारी वाहने रोखली आहेत. कोणतीही वाहन पुसेसावळीकडे सोडली जात नाहीत. सर्व वाहनांची पोलीस तपासणी करत असून, नाकाबंदीच्या ठिकाणीच वाहने परत पाठवली जात आहेत.

हेही वाचा : 











Source link

Pooja Bhatt: ‘मला तर यात काहीच वावगं वाटत नाही!’; महेश भट्ट यांना किस करण्यावर पूजा भट्ट थेट बोलली!

0
Pooja Bhatt: ‘मला तर यात काहीच वावगं वाटत नाही!’; महेश भट्ट यांना किस करण्यावर पूजा भट्ट थेट बोलली!


पूजा भट्ट म्हणाली की, ‘वडील आणि मुलगी यांच्यातील एक निरागस क्षण त्या चित्रात कैद झाला आहे. यासाठी मला कोणतेही वेगळे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. माझे माझ्या वडिलांसोबतचे नाते अनेकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे.’ तर, ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत ती म्हणाली की, ‘जर लोक वडील आणि मुलीच्या नात्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू शकत असतील, तर ते काहीही विचार करू शकतात. आणि हीच लोक इतरांना मूल्यांची आणि संस्काराची शिकवण देत असतात.’



Source link

Jawan: शाहरुखच्या ‘जवान’चाही रेकॉर्ड मोडणार? बॉलिवूडचे ‘हे’ आगामी चित्रपट किंग खानला तगडी टक्कर देणार!

0
Jawan: शाहरुखच्या ‘जवान’चाही रेकॉर्ड मोडणार? बॉलिवूडचे ‘हे’ आगामी चित्रपट किंग खानला तगडी टक्कर देणार!


बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. हा चित्रपट १ डिसेंबरला रिलीज होणार आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला आणि सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट ‘डंकी’ तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाविषयी अनेक शक्यता वर्तवण्यात येत आहेत. शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ‘पठान’ आणि ‘जवान’ या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडेल, असे म्हटले जात आहे. या यादीतील पुढचा चित्रपट हृतिक रोशन स्टारर ‘फायटर’ आहे. हृतिकचा हा चित्रपट प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होणार आहे. तर, पाचव्या क्रमांकावर ईदला येत असलेल्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा समावेश आहे.



Source link

Sooraj Pancholi: जिया खानच्या मृत्यूनंतर सूरज पांचोली पुन्हा पडलाय प्रेमात! कोण आहे ‘ही’ खास व्यक्ती?

0
Sooraj Pancholi: जिया खानच्या मृत्यूनंतर सूरज पांचोली पुन्हा पडलाय प्रेमात! कोण आहे ‘ही’ खास व्यक्ती?


मात्र, अभिनेता सूरज पांचोलीने आपल्या प्रेयसीबद्दल किंवा तिच्या नावाबद्दल काहीही खुलासा केला नाही. या गोष्टी त्याने गुलदस्त्यात ठेवल्या आहेत. मात्र, त्याच्या आयुष्यातील ही खास व्यक्ती कोण आहे, असे त्याला विचारले असता त्याने ही माहिती सांगण्यास स्पष्ट नकार देत, ओळख उघड करू शकत नसल्याचे म्हटले. ‘आता मला माझे हे नाते अतिशय खाजगी ठेवायचे आहे. कारण, माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत आधी कधीही चांगल्या गोष्टी सांगितल्या गेल्या नाहीत’, असे तो म्हणाला. अभिनेत्री जिया खान हिने आत्महत्या करून आपले आयुष्य संपवल्याने बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. या प्रकरणात सूरज पांचोलीवर अनेक आरोप लावण्यात आले होते.



Source link

Nana Patole on Parliament Session : विशेष अधिवेशनात देशाचे तुकडे करण्यासाठी : नाना पटोले

0
Nana Patole on Parliament Session : विशेष अधिवेशनात देशाचे तुकडे करण्यासाठी : नाना पटोले



<p>संसदेच्या विशेष अधिवेशनावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गंभीर आरोप. विशेष अधिवेशनात देशाचे तुकडे करण्य़ात येणार असल्याचा नाना पटोलेंचा दावा. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचाही नाना पटोलेंचा आरोप.</p>



Source link