Thursday, September 3, 2026
HomeमनोरंजनAR Rahman Concert: एआर रहमानवर संतापले चाहते! म्युझिक कॉन्सर्टमध्ये नेमकं असं काय...

AR Rahman Concert: एआर रहमानवर संतापले चाहते! म्युझिक कॉन्सर्टमध्ये नेमकं असं काय झालं?

AR Rahman Concert: एआर रहमानवर संतापले चाहते! म्युझिक कॉन्सर्टमध्ये नेमकं असं काय झालं?

[ad_1]

कार्यक्रमाला आलेल्या अनेकांनी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती अनुभवली. काहींनी सांगितले की, यावेळी आवाज देखील खूपच कमी होता आणि जे स्टेजपासून दूर होते, त्यांना तर आवाज ऐकू देखील येत नव्हता. चित्रपट व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी ट्विट करत म्हटले की, ‘एआर रहमानच्या कॉन्सर्टमध्ये चाहत्यांची ही स्थिती. या मैफिलीतून अनेकांना बाहेर काढण्यात आले आहे. अनेकांना पास असूनही आत प्रवेश देण्यात आला नाही. कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी तासन् तास प्रवास करणाऱ्या लोकांसाठी पार्किंगचीही व्यवस्था नव्हती.’ यानंतर आता सोशल मीडियावर देखील चांगलाच गदारोळ माजला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments